शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'धुरंधर २'मधील 'त्या' सीनवर आलिया भट फिदा; रणवीर सिंग-आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली...

फिल्मी : 'धुरंधर २'चं यश साजरं करण्यासाठी मुंबईतील वरळीत आले दीपिका-रणवीर; लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड

फिल्मी : Dhurandhar 2: 'हमजाच्या भूमिकेसाठी तू...'; रणवीरच्या अभिनयावर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया

फिल्मी : Dhurandhar BO Day 4: रणवीर सिंगच बॉक्स ऑफिसचा खरा 'धुरंंधर'! सिनेमाची ४ दिवसांची कमाई वाचून थक्क व्हाल

फिल्मी : सगळं जग रणवीरचं कौतुक करतंय, पण बायकोच शांत! 'धुरंधर २' बद्दल दीपिका पादुकोणने बाळगलं मौन, कारण काय?

फिल्मी : Video: १२ वर्षांपूर्वीच राकेश बेदी स्वतःला म्हणालेले 'धुरंधर'! व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकीत

फिल्मी : 'धुरंधर २'वर प्रकाश राज यांची पोस्ट, रणवीर आणि अदित्य धरच्या चित्रपटाबाबत म्हणाले...

फिल्मी : 'धुरंधर २' सिनेमात 'प्रपोगंडा'! अनुपम खेर यांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- लाज वाटली पाहिजे!

फिल्मी : तुमच्या चित्रपटात मला...; 'धुरंधर २' बद्दल 'उझैर बलोच'ची पोस्ट चर्चेत, आदित्य धरविषयी काय म्हणाला?

फिल्मी : 'धुरंधर २'चा धमाका! रणवीर सिंगच्या सिनेमाने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी, रेकॉर्डब्रेक कमाई