रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Parineeti Chopra On Ranveer Singh : महत्वाचे म्हणजे, यामागचे कारण सांगताना या अॅट्रेसने जो खुलासा केला आहे, तो ऐकूण केवळ तुम्हालाच नाही, तर कदाचित दीपिकालाही धक्का बसेल. ...
Sherlyn Chopra ON Ranveer Singh nude photoshoot : अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरच्या फोटोशूटवर शर्लिनने ट्विट केलं आहे. ...
Ranveer Singh Photoshoot Poonam Pandey Reaction: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. त्याचे लेटेस्ट फोटोशूट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ...