लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
शाहिद कपूर-दीपिका-रणवीर सिंगचा 'पद्मावत' पुन्हा होतोय रिलीज? 'या' तारखेपासून थिएटरमध्ये पाहता येईल - Marathi News | padmaavat movie re release in theatres directed by sanjay leela bhansali ranveer singh deepika padukone shahid kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूर-दीपिका-रणवीर सिंगचा 'पद्मावत' पुन्हा होतोय रिलीज? 'या' तारखेपासून थिएटरमध्ये पाहता येईल

रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, शाहिद कपूरच्या 'पद्मावत' सिनेमा या दिवशी पुन्हा रिलीज होतोय (padmavat) ...

'रॉकी और रानी..'नंतर हिंदी सिनेमांसाठी विचारणा झाली का? क्षिती जोग म्हणाली- "खूप ऑफर्स आल्या पण..." - Marathi News | fussclass dabhade actress kshiti jog talk about offers of Hindi films after Rocky Aur Rani ki prem kahani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकी और रानी..'नंतर हिंदी सिनेमांसाठी विचारणा झाली का? क्षिती जोग म्हणाली- "खूप ऑफर्स आल्या पण..."

रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमानंतर हिंदी सिनेमांच्या आलेल्या ऑफर्सबद्दल क्षिती जोगने तिचं मत मांडलंय ...

रॉयल जोडी! लग्नसमारंभातून बाहेर पडताना दिसलं कपल, गुलाबी रंगात नवरीसारखीच नटली दीपिका - Marathi News | ranveer singh and deepika padukone last night attended a marriage function deepika looked beautiful in pink outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रॉयल जोडी! लग्नसमारंभातून बाहेर पडताना दिसलं कपल, गुलाबी रंगात नवरीसारखीच नटली दीपिका

लेकीच्या जन्मानंतर दीपिका खूप कमी वेळा माध्यमांसमोर आली आहे. ...

'गली बॉय २' ची चर्चा, रणवीर-आलियाच्या जागी दिसणार ही फ्रेश जोडी? चाहत्यांची निराशा - Marathi News | Gully boy 2 in talks arjun varain singh to direct the film vicky kaushal and Ananya Pandey may get cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गली बॉय २' ची चर्चा, रणवीर-आलियाच्या जागी दिसणार ही फ्रेश जोडी? चाहत्यांची निराशा

रॅपवर आधारित 'गली बॉय' सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा ...

दीपिका पादुकोण-रणवीर सिंग बनणार शाहरूख खानचे शेजारी, लवकरच शिफ्ट होणार नवीन घरात - Marathi News | Deepika Padukone-Ranveer Singh to become Shah Rukh Khan's neighbors, will soon shift to a new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण-रणवीर सिंग बनणार शाहरूख खानचे शेजारी, लवकरच शिफ्ट होणार नवीन घरात

Deepika Padukone-Ranveer Singh: बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. ...

'धुरंधर'च्या सेटवरुन समोर आला रणवीर सिंगचा ढासू लूक, त्याच्या लूकची 'ॲनिमल'शी होतेय तुलना - Marathi News | Ranveer Singh's Dhasu look revealed from the sets of 'Dhurandhar', his look is being compared to 'Animal' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या सेटवरुन समोर आला रणवीर सिंगचा ढासू लूक, त्याच्या लूकची 'ॲनिमल'शी होतेय तुलना

Ranveer Singh : 'धुरंधर' चित्रपटाच्या सेटवरून रणवीर सिंगचा लूक समोर आला आहे, जो पाहून चाहते हैराण झाले आहेत. ...

"लांब केस, वाढलेली दाढी अन् पठाणी सूट..." रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवरचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | ranveer singh s next movie dhurandhar movie shooting on set scenes leak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लांब केस, वाढलेली दाढी अन् पठाणी सूट..." रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवरचा व्हिडिओ व्हायरल

रणवीर पहिल्यांदाच 'उरी' दिग्दर्शक आदित्य धरसोबत काम करत आहे. ...

Fact Check : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मुलगी दुआचा चेहरा केला रिव्हील? जाणून घ्या, 'सत्य' - Marathi News | fact check ranveer singh and deepika padukone have not revealed daughter duas face these pictures are ai created | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मुलगी दुआचा चेहरा केला रिव्हील? जाणून घ्या, 'सत्य'

Fact Check : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...