शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'धुरंधर'वेळी रणवीर सिंह वापरायचा ३ व्हॅनिटी व्हॅन? चर्चांना पूर्णविराम; वाचा नक्की खरं काय

फिल्मी : 'धुरंधर २'मध्ये 'बडे साहब'च्या भूमिकेत सलमान खानची एन्ट्री? व्हायरल फोटोंमागचं सत्य आलं समोर!

फिल्मी : सर्वांची इच्छा पूर्ण होणार! 'धुरंधर २' मध्ये बॉलिवूडची 'ही' प्रसिद्धी अभिनेत्री झळकणार?

फिल्मी : 'धुरंधर २' आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार नाही; रणवीर सिंगचा चित्रपट कुठे पाहता येईल? जाणून घ्या

फिल्मी : Dhurandhar 2 Teaser: ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी!; रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा कमाल टीझर, रिलीज डेटही समोर

फिल्मी : 'Dhurandhar' सिनेमात 'राहुल गांधी' बनले प्रॉड्यूसर; सोशल मीडियात व्हायरल, पण सत्य भलतेच निघाले

फिल्मी : सूडाची भावना, लाल रंग आणि मुसळधार पाऊस! 'धुरंधर २'चं पहिलं पोस्टर रिलीज, टीझर कधी येतोय?

फिल्मी : उद्या दुपारी १२:१२ वाजता काय होणार? आदित्य धर यांच्या पोस्टने उडाली खळबळ; 'धुरंधर २' ...

फिल्मी : Dhurandhar OTT: रात्री १२ वाजता 'धुरंधर' ओटीटीवर रिलीज झाला; पण चाहत्यांची घोर निराशा, काय घडलं?

फिल्मी : रणवीर सिंग पुन्हा अडचणीत! अभिनेत्याविरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?