शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगच्या जागी हृतिक रोशन 'डॉन ३'मध्ये झळकणार? अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला...

फिल्मी : लॉरेन्स बिश्नोई गँगमधील हॅरी बॉक्सरकडून रणवीर सिंह, रोहित शेट्टीला धमकी; ऑडिओ व्हायरल

फिल्मी : 'धुरंधर' जर मराठीत बनला तर? माधवनच्या भूमिकेत डॉ. लागू, तर रहमान डकैतच्या भूमिकेत 'हा' अभिनेता

फिल्मी : Don 3:मी कोणतेही पैसे घेतले नाही..., ४० कोटींच्या नुकसान भरपाईवरून वाद, रणवीर सिंह म्हणाला...

फिल्मी : लाईव्ह शो सुरु असतानाच तरुणांनी मुलींची छेड काढली; 'धुरंधर' गायिकेने शिकवला चांगलाच धडा

फिल्मी : 'धुरंधर: द रिव्हेंज'चं पहिलं गाणं येणार, सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर; ट्रेलर लाँच कुठे होणार?

फिल्मी : खळबळजनक! बॉलिवूडचा 'धुरंधर' रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी; घराजवळील सुरक्षेत वाढ

फिल्मी : हा सिनेमा जर १५०००...; मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची रणवीर सिंगच्या 'धुरंधर'बद्दल टिप्पणी

फिल्मी : 'धुरंधर २'मध्ये मोठे सरप्राईज! यामी गौतमचा खुलासा; विकी कौशलचा कॅमियो?

फिल्मी : अक्षय खन्नापेक्षा रणवीरचं काम कैक पटींनी चांगलं; 'धुरंधर' पाहून प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य