शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : मला दडपण आलं होतं, कारण...,'धुरंधर'मधील 'रंभा हो' गाण्याला आवाज देण्यास घाबरत होती गायिका, 'हे' होतं कारण?

फिल्मी : Dhurandhar 2: रणवीरच्या 'धुरंधर २'ची परदेशातही क्रेझ, रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल २ लाख तिकिटे विकली

फिल्मी : Dhurandhar 2: ट्रेलरमध्ये झलक दिसली पण सिनेमात 'रहमान डकैत' पाहायला मिळणार का? समोर आली मोठी अपडेट

फिल्मी : 'धुरंधर'नंतर सारा अर्जुनने कोणताही चित्रपट स्वीकारला नाहीये! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

फिल्मी : लेकाने सांगितलं म्हणून भारत दौऱ्यापूर्वी फिनलँडच्या राष्ट्रपतींनी पाहिला 'धुरंधर', म्हणाले- १९ मार्चला मी...

फिल्मी : Dhurandhar 2: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा ट्रेलर पाहून आलिया भटची उडाली झोप, म्हणाली- हा ट्रेलर तर...

फिल्मी : 'धुरंधर २'च्या चाहत्यांसाठी खुशखबर! रिलीजच्या एक दिवस आधीच पाहता येणार सिनेमा, कसं कराल बुकिंग?

फिल्मी : विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’ला पछाडलं! जगभरात 'या' भारतीय सिनेमाची क्रेझ, ओटीटीवर आहे ट्रेंडिंग

फिल्मी : Dhurandhar 2 Trailer: हिंदू बहुत ही डरपोक कौम है, सगळ्याचा बदला घेणार हमजा अली, 'धुरंधर २'चा खुंखार ट्रेलर प्रदर्शित

फिल्मी : आम्ही दोघे गप्पा मारत असताना ती किंचाळते, आणि...; दीपिका पादुकोणचा लेकीविषयी खास खुलासा