लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
लक्झरीयस गाड्या अन् अलिशान घर; 'इतक्या' कोटींचे मालक आहेत दीपिका पादुकोण-रणवीर सिंग! - Marathi News | Deepika Padukone Ranveer Singh Net Worth who has how much money? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Padukone-Ranveer Singh : ' 'इतक्या' कोटींचे मालक आहेत दीपिका पादुकोण-रणवीर सिंग!

बॉलिवूडचं सर्वात चर्चित कपल कोणतं तर रणवीर सिंग व दीपिका पादुकोण. ...

मुलगा की मुलगी? रणवीर सिंगला कोण पाहिजे? विचारताच अभिनेत्याच्या उत्तराने जिंकलं मन - Marathi News | Boy or girl Who does Ranveer Singh want about deepika padukone pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा की मुलगी? रणवीर सिंगला कोण पाहिजे? विचारताच अभिनेत्याच्या उत्तराने जिंकलं मन

अभिनेता रणवीर सिंगने दीपिकाच्या प्रेग्नंसीपणावर त्याच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात (ranveer singh, deepika padukone) ...

रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ - Marathi News | Akshay kumar shared a funny video while wishing Ranveer singh on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ

आज रणवीर सिंगचा वाढदिवस. त्यानिमित्ताने अक्षयने शेअर केलेला रणवीरचा व्हिडीओ चर्चेत आहे (akshay kumar, ranveer singh) ...

अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल - Marathi News | Anant-Radhika's Sangeet Ceremony Ranveer Singh Dancing on 'Ishq Di Gali', Salman Khan's Dance Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल

Anant-Radhika's Sangeet Ceremony : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लवकरच अनंत राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. ...

मॉम टू बी दीपिका पादुकोणचा साडीत देसी अंदाज, फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो - Marathi News | Mom-to-be Deepika Padukone flaunts baby bump, pregnancy glow in Saree Desi Andaz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॉम टू बी दीपिका पादुकोणचा साडीत देसी अंदाज, फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

Deepika Padukone : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात दीपिका पादुकोणच्या साडीतल्या लूकने सर्वांना थक्क केले. ...

दीपिका प्रेग्नंसीच्या 7व्या महिन्यातही दररोज न चुकता करते हे योगासन, फोटो शेअर करून दिल्या खास टिप्स - Marathi News | Mom-to-be Deepika Padukone Pregnancy Fitness Actress Shared Photo Doing Yoga Viparita Karni And Stated Its Benefits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका प्रेग्नंसीच्या 7व्या महिन्यातही दररोज न चुकता करते हे योगासन, फोटो शेअर करत म्हणाली...

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे ...

रणवीरने दीपिकासोबत पाहिला 'कल्कि २८९८ एडी', पत्नीच्या अभिनयाबद्दल अभिनेता स्पष्टच म्हणाला... - Marathi News | Ranveer singh Watched Kalki 2898 AD With Deepika padukone actors comment on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरने दीपिकासोबत पाहिला 'कल्कि २८९८ एडी', पत्नीच्या अभिनयाबद्दल अभिनेता स्पष्टच म्हणाला...

'कल्कि २८९८ एडी' सिनेमा रणवीरने दीपिकासोबत बघितला. सिनेमा पाहून रणवीरने दीपिकाच्या अभिनयाबद्दल खास पोस्ट शेअर केलीय (kalki 2898 ad, ranveer singh, deepika padukone) ...

दीपिका पादुकोण- रणवीर सिंग करत आहे लंडनमध्ये 'Babymoon एन्जॉय', व्हायरल झाले काही PHOTOS - Marathi News | Mom To Be Deepika Padukone And Ranveer Singh In London Restaurant Babymoon Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : दीपिका पादुकोण- रणवीर सिंग करत आहे लंडनमध्ये 'Babymoon एन्जॉय'

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. ...