रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरची मैत्री इंडस्ट्रीत चांगलीच प्रसिद्ध आहे. दोघांच्या ब्रोमान्सच्या चर्चा सगळीकडे असतात. ‘गुंडे’ या चित्रपटात रणवीर व अर्जुन एकत्र दिसले आणि तेव्हापासून एकमेकांचे घट्ट मित्र झालेत. पण तेव्हापासून ही जोडी कुठेही दिसली नाही. ...
रणवीर सिंग हा बॉलिवूडचा आत्तापर्यंतचा सगळ्यात यशस्वी अभिनेता आहे. केवळ इतकेच नाही तर अष्टपैलू कलाकार आहे. विलनपासून तर हिरोपर्यंत अशा अनेक भूमिका त्याने साकारल्या. रणवीरची प्रत्येक भूमिका चाहत्यांनीही डोक्यावर घेतली. आता रणवीर सिंगला कॉमेडी खुणावू ला ...