रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
बॉलिवूडची हॉट अॅण्ड ब्युटीफुल असलेल्या सनी लिओनी हिने तिचा नवरा डॅनिअल वेबर याच्यासोबत ‘आँख मारे’ या गाण्यावर डान्स केला. तो तिला इतका आवडला की, तो तिने चक्क तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर देखील केला. ...
आता या चित्रपटातील पहिले रॅप साँग 'अपना टाईम आयेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात रणवीरचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
‘सिम्बा’ स्टार रणवीर सिंग सध्या त्याच्या ‘गली बॉय’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. आता या चित्रपटाचे नवे गाणे रिलीज झाले. होय, ‘मेरे गली में’ असे या गाण्याचे बोल आहेत. ...