रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
या चित्रपटात बॉलिवूडचे एक हॉट कपल रणबीर कपूरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तुम्हाला हे कळाल्यावर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कोण आहे हे कपल? ...
चित्रपटाला प्रेक्षकांच्या मनात आणि मेंदूत बसविण्यासाठी कलाकार जेव्हा आपली ओळख विसरुन त्या भूमिकेत पूर्णत: सामावून घेतात तेव्हा ती भूमिका जिवंत वाटल्याशिवाय राहत नाही. आज आपण अशाच काही स्टार्सबाबत जाणून घेऊया जे आपल्या भूमिकेसाठी स्वत:च्याच अस्तित्वाल ...