लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
दीपिका पादुकोणच्या मोबाईलमध्ये या नावाने केले आहे तिने रणवीर सिंगचे नाव सेव्ह - Marathi News | Deepika Padukone has Ranveer Singh’s contact as ‘Handsome’ on phone PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या मोबाईलमध्ये या नावाने केले आहे तिने रणवीर सिंगचे नाव सेव्ह

दीपिकाने तिच्या फॅमिली ग्रुपचा व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चॅटमधून तिने तिचा नवरा म्हणजेच रणवीर सिंगचे नाव मोबाईलमध्ये काय सेव्ह केले आहे हे आपल्याला कळत आहे.  ...

OMG रणवीर सिंगला नाही तर या अभिनेत्याच्या फोटोला झोपण्यापूर्वी Kiss करते दीपिका पादुकोण - Marathi News | Deepika padukone used to kiss hollywood actor eonardo dicaprio before sleep gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG रणवीर सिंगला नाही तर या अभिनेत्याच्या फोटोला झोपण्यापूर्वी Kiss करते दीपिका पादुकोण

झोपाण्यापूर्वी या पोस्टरला किस करते दीपिका. ...

रणवीर सिंग सोबत असताना देखील दीपिका पादुकोण करतेय या खास व्यक्तीला मिस - Marathi News | Deepika Padukone misses sister Anisha amid lockdown PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग सोबत असताना देखील दीपिका पादुकोण करतेय या खास व्यक्तीला मिस

ही व्यक्ती दीपिकाच्या आयुष्यात रणवीर इतकीच महत्त्वाची असून तिने या व्यक्तीसोबतचा एक फोटो पोस्ट करत तिला ती मिस करत असल्याचे म्हटले आहे. ...

दीपिका पादुकोणकडे आहे गुड न्यूज? या फोटोमुळे रंगलीय सगळीकडे चर्चा - Marathi News | 'Are You Pregnant?', Fans Ask After Deepika Padukone Shares A Picture Of Raw Mangoes PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणकडे आहे गुड न्यूज? या फोटोमुळे रंगलीय सगळीकडे चर्चा

दीपिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे ही चर्चा रंगली आहे. ...

चाहत्यांनी शेअर केला बॉलिवूडच्या ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीचा फोटो; क्षणात झाला व्हायरल! - Marathi News | Fans share photo of Bollywood's 'Ya' glamorous actress; It went viral in an instant! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांनी शेअर केला बॉलिवूडच्या ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीचा फोटो; क्षणात झाला व्हायरल!

अनेक कलाकारांच्या सिनेमांचं शूटिंग थांबलं असून ते सध्या काटेकोरपणे लॉकडाऊनचं पालन करत असताना दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर सध्या जुने फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे. ...

दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीला डेट करत होता रणवीर सिंग, सेटवर सुरु झाले होते अफेअर - Marathi News | Ranveer singh dated with sonakshi sinha before deepika padukone gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीला डेट करत होता रणवीर सिंग, सेटवर सुरु झाले होते अफेअर

सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला मात्र प्रेक्षकांना ही जोडी पसंतीस उतरली. ...

रणवीर सिंगला आहे ‘हा’ आजार, म्हणून झोपू शकतो 20 तास! खुद्द पत्नी दीपिकानेच केला खुलासा - Marathi News | ranveer singh reaction on deepika padukone instagram post about hypersomnia-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगला आहे ‘हा’ आजार, म्हणून झोपू शकतो 20 तास! खुद्द पत्नी दीपिकानेच केला खुलासा

वाचा, रणवीरला कोणता आहे आजार? ...

आई समजावून थकली, आता रणवीर सिंगही थकला! दीपिकाच्या सवयीला सगळेच वैतागले!! - Marathi News | ranveer singh complains about deepika padukone on family whatsapp group-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई समजावून थकली, आता रणवीर सिंगही थकला! दीपिकाच्या सवयीला सगळेच वैतागले!!

 फॅमिलीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरच केली दीपिकाची तक्रार... ...