लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
शालेय जीवनात बॉलिवूडचे कलाकार दिसायचे असे, पहा फोटो - Marathi News | Bollywood actors used to appear in school life, but now it is difficult to identify them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालेय जीवनात बॉलिवूडचे कलाकार दिसायचे असे, पहा फोटो

कलाकारांचे शालेय जीवनातील फोटो चाहत्यांंचे लक्ष वेधून घेतात. ...

म्हणे, रणवीरपेक्षा ना एक पैसा कमी, ना एक पैसा जास्त...! दीपिकाने हातचा गमावला भन्साळींचा चित्रपट!! - Marathi News | Deepika Padukone Is Reportedly Out Of Baiju Bawra For Demanding Equal Pay As Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, रणवीरपेक्षा ना एक पैसा कमी, ना एक पैसा जास्त...! दीपिकाने हातचा गमावला भन्साळींचा चित्रपट!!

होय, दीपिकाने या सिनेमासाठी अशी काही डिमांड केली की, मेकर्सचे डोळे पांढरे झालेत. ...

Throwback Video : सुशांतसमोर अंकितासोबत फ्लर्ट करत होता रणवीर सिंह, बघून भडकला होता अभिनेता - Marathi News | Ranveer Singh was flirting with Ankita Lokhande in front of Sushant Singh Rajput see how the actor was furious | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback Video : सुशांतसमोर अंकितासोबत फ्लर्ट करत होता रणवीर सिंह, बघून भडकला होता अभिनेता

सुशांत सिंह राजपूत यावेळी रणवीर सिंह याला हे म्हणतो की, रणवीर तू माझा इंटरव्ह्यू खराब करतो. तेच अंकिताही रणवीरला बघून अवाक् होते. ...

डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही किस करतच होते दीपिका अन् रणवीर सिंह; सेटवर अशी होती लोकांची रिअ‍ॅक्शन - Marathi News | Bollywood deepika padukone Ranveer Singh did not stop kissing each other, even after the director said cut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही किस करतच होते दीपिका अन् रणवीर सिंह; सेटवर अशी होती लोकांची रिअ‍ॅक्शन

या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, एका चित्रपटावेळी हे दोघे प्रेमात असे काही बुडाले होते, की डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही या दोघांचा किसिंग सीन सुरूच होता. ...

OMG! कियारा आडवाणी, सनी लिओनीनंतर आता जॅकलिन फर्नांडिसनंही केलं टॉपलेस फोटोशूट - Marathi News | OMG! After Kiara Advani, Sunny Leone, now Jacqueline Fernandes has done a topless photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! कियारा आडवाणी, सनी लिओनीनंतर आता जॅकलिन फर्नांडिसनंही केलं टॉपलेस फोटोशूट

नुकताच जॅकलिनचा टॉपलेस फोटो समोर आला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. ...

करण जोहर घेऊन येतोय 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', रणवीर सिंग आणि आलिया भट मुख्य भूमिकेत - Marathi News | Karan Johar's upcoming movie 'Rocky and Rani Ki Prem Kahani', Ranveer Singh and Alia Bhatt in lead roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर घेऊन येतोय 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', रणवीर सिंग आणि आलिया भट मुख्य भूमिकेत

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर तब्बल ५ वर्षानंतर दिग्दर्शनात कमबॅक करतो आहे. ...

रणवीर सिंगची ‘रईसी’,  इतक्या लाखांचे तर नुसते जोडे; वाचून डोळे पांढरे होतील - Marathi News | ranveer singh birthday his net worth assets fees income property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगची ‘रईसी’,  इतक्या लाखांचे तर नुसते जोडे; वाचून डोळे पांढरे होतील

Ranveer Singh Birthday बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा आज (6 जुलै) वाढदिवस. रणवीरने फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:ची एक ओळख निर्माण केली. ...

मुंबई अनलॉक होताच रणवीर सिंगही शूटिंगसाठी सज्ज, लवकरच करणार मोठी घोषणा - Marathi News | Back on the sets! Ranveer Singh returns to work as Mumbai unlocks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई अनलॉक होताच रणवीर सिंगही शूटिंगसाठी सज्ज, लवकरच करणार मोठी घोषणा

आजचे शूट महत्त्वाचे असल्याने रणवीर सिंग त्याच्या नेहमीच्या उत्साही ‘रेडी टू गो’ मूडमध्ये दिसला. जेव्हा त्याच्यासारखा एखादा उत्साही अभिनेता सेटवर येतो, तेव्हा, सर्वकाही बदलून जाते. सर्वकाही पूर्वपदावर येत असल्याचा इंडस्ट्रीकरिता हा एक सकारात्मक सिग्नल ...