लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर सिंहबरोबर फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? अनेक मराठी चित्रपटांत केलंय काम - Marathi News | ankit mohan shared photo with ranveer sing post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहबरोबर फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? अनेक मराठी चित्रपटांत केलंय काम

एका मराठी कलाकाराने रणवीरबरोबरचा फोटो त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. ...

संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार - Marathi News | nayanthara can be seen in sanjay leela bhansali s next project baiju bawra starring ranveer singh and alia bhat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार

हा एक म्यूझिकल पिरियड ड्रामा आहे. ...

'सिंघम अगेन' संदर्भात मोठी बातमी, रोहित शेट्टीनं क्लायमॅक्ससाठी खर्च केले इतके कोटी - Marathi News | Big news regarding 'Singham Again', Rohit Shetty spent so many crores for the climax | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन' संदर्भात मोठी बातमी, रोहित शेट्टीनं क्लायमॅक्ससाठी खर्च केले इतके कोटी

Singham Again : सध्या रोहित शेट्टी त्याचा आगामी सिनेमा 'सिंघम अगेन'मध्ये व्यग्र आहे, ज्याचे शूटिंग सुरू आहे. ...

मेरा माही! एक अभिनयातला तर दुसरा क्रिकेटचा सुपरस्टार! रणवीर सिंगने घेतली महेंद्रसिंग धोनीची भेट - Marathi News | Ranveer Singh met Mahendra Singh Dhoni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरा माही! एक अभिनयातला तर दुसरा क्रिकेटचा सुपरस्टार

अभिनेता रणवीर सिंगने धोनीसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

बॉक्स ऑफिसवर गाजवल्यानंतर करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येईल? जाणून घ्या - Marathi News | karan johar rocky aur rani ki prem kahani released on amazon prime ott platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर गाजवल्यानंतर करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येईल? जाणून घ्या

Rocky Aur Rani Ki Prem Kahani OTT : आता 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.   ...

'सिंघम अगेन' सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा; रोहित शेट्टी आणि अजय देवगनची जोडी पुन्हा करणार धमाल - Marathi News | Ajay, Ranveer, Rohit Shetty reunite as ‘Singham Again’ shoot begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन' सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा; रोहित शेट्टी आणि अजय देवगनची जोडी पुन्हा करणार धमाल

अजय व रोहित शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहेत. होय, ही जोडी लवकरच सिंघम फ्रेंचाइजीचा तिसरा पार्ट घेऊन येतेय. ...

दीपिका पदूकोणची कमाल, लग्नासाठी मेन्यू ठरवताना पाहा किती केली वणवण! लग्नात महत्त्वाचं काय असतं तर.. - Marathi News | Deepika padukon Ranveer Singh Wedding Menu Testing : Deepika Padukone's maximum, see how much she did while deciding the menu for the wedding! What is important in marriage? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिका पदूकोणची कमाल, लग्नासाठी मेन्यू ठरवताना पाहा किती केली वणवण! लग्नात महत्त्वाचं काय असतं तर..

Deepika padukon Ranveer Singh Wedding Menu Testing : दीपिका पदूकोण अतिशय उत्तम प्लॅनर आणि टापटीप-नियोजनासाठी प्रसिध्द आहे, व्हायरल गोष्ट सांगतेय तिच्या लग्नाचा मेन्यू ठरवतानाची खास चर्चा ...

'Don 3 मध्ये काम करायचंय...' टीव्ही अभिनेत्याने थेट दीपिकालाच केला मेसेज; रिप्लाय आला... - Marathi News | tv actor karanveer bohra sent message to deepika padukone wishes to play villain s role in don 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Don 3 मध्ये काम करायचंय...' टीव्ही अभिनेत्याने थेट दीपिकालाच केला मेसेज; रिप्लाय आला...

दीपिका पदुकोणच्या रिप्लायने जिंकलं चाहत्यांचं मन ...