लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
आला रे आला 'सिंबा' आला! 'सिंघम अगेन'मध्ये ॲक्शन करताना दिसणार संग्राम भालेराव - Marathi News | Ranveer Singh's rowdy look in Singham Again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आला रे आला 'सिंबा' आला! 'सिंघम अगेन'मध्ये ॲक्शन करताना दिसणार संग्राम भालेराव

चाहत्यांची उत्कंठा वाढवत 'सिंघम अगेन'मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. ...

दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही सिद्धार्थ जाधव; 'या' व्यक्तीला दिलेल्या वचनाचं आजही करतोय पालन - Marathi News | Siddhartha does not touch even a drop of liquor The promise given to this special person is being followed even today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही सिद्धार्थ जाधव; 'या' व्यक्तीला दिलेल्या वचनाचं आजही करतोय पालन

Siddharth jadhav: लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा अभिनेता आजही त्याच्यातील मध्यमवर्गीयपणा जपतो. ...

'कॉफी विथ करण'मधील दीपिकाच्या लूकची चर्चा; ब्लॅक ड्रेसची आणि गळ्यातील नेकलेसची किंमत ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | 'Koffee With Karan 8 : Deepika Padukone Dress and Necklace Price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या ब्लॅक ड्रेसची आणि गळ्यातील नेकलेसची किंमत ऐकून व्हाल थक्क

दीपिका पदुकोणने शोमध्ये घातलेल्या ड्रेस आणि नेकलेसची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. ...

रणवीरमुळे दीपिकाच्या पदरात पडला 'रामलीला' सिनेमा, 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं झालेलं कास्टिंग, पण... - Marathi News | deepika padukone gets ramleela movie because of ranveer singh actor revealed in koffee with karan 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरमुळे दीपिकाच्या पदरात पडला 'रामलीला' सिनेमा, 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं झालेलं कास्टिंग, पण...

दीपिका नाही तर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचं 'रामलीला'साठी झालेलं कास्टिंग, रणवीरमुळे सिनेमा मिळाला आणि सुरू झाली लव्हस्टोरी ...

अंबानींच्या कल्चरल सेंटर उद्घाटनाला करण जोहरसोबत घडला धक्कादायक प्रकार; म्हणाला, 'वरुणने...' - Marathi News | Karan Johar had panic attack at Nita Ambani Cultural Center opening ceremony in April | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या कल्चरल सेंटर उद्घाटनाला करण जोहरसोबत घडला धक्कादायक प्रकार; म्हणाला, 'वरुणने...'

हे ऐकताच रणवीर सिंहलाही बसला धक्का ...

सलग तीन फ्लॉप चित्रपटांवर अखेर रणवीर सिंहने सोडलं मौन; म्हणाला.. - Marathi News | Koffee With Karan 8: Ranveer Singh reveals he 'went through a lot' after his three consecutive 'major' flops | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलग तीन फ्लॉप चित्रपटांवर अखेर रणवीर सिंहने सोडलं मौन; म्हणाला..

रणवीर सिंहने सलग फ्लॉप झालेल्या तीन चित्रपटांवर भाष्य केलं.  ...

पहिल्यांदाच 'दीपवीर'च्या लग्नाचा Video आला समोर; चाहत्यांनी केला लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | ranveer singh deepika padukone wedding video first time out on social media as it was shown in koffee with karan 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच 'दीपवीर'च्या लग्नाचा Video आला समोर; चाहत्यांनी केला लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव

कॉफी विद करणच्या आठव्या सिझनमध्ये 'दीपवीर' चा Video दाखवण्यात आला ...

'कॉफी विद करण' मध्ये 'दीपवीर' ची एन्ट्री, 2015 मध्येच एन्गेज झाल्याचा केला खुलासा - Marathi News | Koffee with Karan season 8 ranveer singh and deepika padukone first guest will open many secrets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉफी विद करण' मध्ये 'दीपवीर' ची एन्ट्री, 2015 मध्येच एन्गेज झाल्याचा केला खुलासा

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह या एपिसोडमध्ये अगदीच कूल अंदाजात दिसले. ...