शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रॉयल जोडी! लग्नसमारंभातून बाहेर पडताना दिसलं कपल, गुलाबी रंगात नवरीसारखीच नटली दीपिका

फिल्मी : 'गली बॉय २' ची चर्चा, रणवीर-आलियाच्या जागी दिसणार ही फ्रेश जोडी? चाहत्यांची निराशा

फिल्मी : दीपिका पादुकोण-रणवीर सिंग बनणार शाहरूख खानचे शेजारी, लवकरच शिफ्ट होणार नवीन घरात

फिल्मी : 'धुरंधर'च्या सेटवरुन समोर आला रणवीर सिंगचा ढासू लूक, त्याच्या लूकची 'ॲनिमल'शी होतेय तुलना

फिल्मी : लांब केस, वाढलेली दाढी अन् पठाणी सूट... रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवरचा व्हिडिओ व्हायरल

फॅक्ट चेक : Fact Check : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मुलगी दुआचा चेहरा केला रिव्हील? जाणून घ्या, 'सत्य'

फिल्मी : काय सांगता! मार्व्हलचा सुपरहिरो 'मल्हारी' गाण्यावर थिरकला, What if..? सीरिजमधील व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : पहिल्यांदाच पापाराझींसमोर आली रणवीर-दीपिका पादुकोणची लेक 'दुआ', पार्टीतील फोटो व्हायरल!

फिल्मी : Year Ender 2024 : या वर्षी जन्मलेल्या सेलिब्रेटींच्या मुलांची नावे एकदम युनिक, जाणून घ्या Starkids च्या नावांचा अर्थ

फिल्मी : त्या भेटीतून..., मुकेश खन्ना यांना रणवीर सिंगला 'शक्तीमान'ची नाही तर द्यायची होती ही भूमिका