शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : सूडाची भावना, लाल रंग आणि मुसळधार पाऊस! 'धुरंधर २'चं पहिलं पोस्टर रिलीज, टीझर कधी येतोय?

फिल्मी : उद्या दुपारी १२:१२ वाजता काय होणार? आदित्य धर यांच्या पोस्टने उडाली खळबळ; 'धुरंधर २' ...

फिल्मी : Dhurandhar OTT: रात्री १२ वाजता 'धुरंधर' ओटीटीवर रिलीज झाला; पण चाहत्यांची घोर निराशा, काय घडलं?

फिल्मी : रणवीर सिंग पुन्हा अडचणीत! अभिनेत्याविरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : सनी देओलच्या 'बॉर्डर २' ला टक्कर देतोय 'हा' सिनेमा! प्रजासत्ताक दिनी बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी; तुम्ही बघितला?

फिल्मी : २० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स; वयातील अंतरामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर साराचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'मध्ये विकी कौशलची एन्ट्री, पुन्हा दिसणार लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत

फिल्मी : अक्षय खन्नाला १० पैकी १० गुण अन् रणवीरला...; सुनील शेट्टीच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या

फिल्मी : 'धुरंधर'च्या दुसऱ्या पार्टचं टायटल काय असणार माहितीये का? सेन्सॉर बोर्डाने दिलं 'ए' सर्टिफिकेट

फिल्मी : 'धुरंधर'चा धुमाकूळ! आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी; अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा रेकॉर्ड धोक्यात?