लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर सिंहने YRF शी तोडलं नातं? कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने केलं स्पष्ट; म्हणाली... - Marathi News | ranveer singh broke ties with yrf casting director shanoo sharma says it didint hurt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहने YRF शी तोडलं नातं? कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने केलं स्पष्ट; म्हणाली...

रणवीर सिंहने YRF मधूनच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. ...

घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ranveer singh was stopped by an old woman, what happened next Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

रणवीर सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एका वृद्ध महिलेने रणवीरला अचानक थांबवलं. पुढे काय घडलं बघा ...

हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ - Marathi News | singer ozzy osbourne passes away at the age of 76 ranveer singh posts condolence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ

'प्रिंस ऑफ डार्कनेस' अशीही त्यांची ओळख होती. ...

'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर - Marathi News | don 3 vikrant massey out now karan veer mehra to play villain opposite ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

'डॉन ३'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत या टीव्ही अभिनेत्याला संधी? ...

'धुरंधर' सिनेमाच्या शूटिंगचा व्हिडीओ व्हायरल, पाकिस्तानी झेंडा पाहून भडकले नेटकरी! - Marathi News | Pakistan Flag Ranveer Singh Dhurandhar Sets Fans Got Angry Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' सिनेमाच्या शूटिंगचा व्हिडीओ व्हायरल, पाकिस्तानी झेंडा पाहून भडकले नेटकरी!

रणवीरच्या 'धुरंधर'मुळे वाद! ...

रणवीर सिंग-संजय लीला भन्साळींचं बिनसलं? हा सुपरस्टार ठरला भांडणासाठी कारणीभूत - Marathi News | Ranveer Singh and Sanjay Leela Bhansali's are not friend anymore? This superstar was the reason for the fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग-संजय लीला भन्साळींचं बिनसलं? हा सुपरस्टार ठरला भांडणासाठी कारणीभूत

Ranveer Singh and Sanjay Leela Bhansali : अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ...

मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी अन् आता रणवीर सिंहच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार! किंमत आहे तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | dhurandhar actor ranveer singh buys new electric car of 4.5cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी अन् आता रणवीर सिंहच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार! किंमत आहे तब्बल 'इतके' कोटी

रणवीरचा नुकताच वाढदिवस झाला. बर्थडेला रणवीरने स्वत:लाच इलेक्ट्रिक कार गिफ्ट केली आहे.  ...

'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा - Marathi News | ranveer singh sanjay dutt arjun rampal akshaye khanna starrer dhurandhar movie pakistan scenes shot in thailand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा

सिनेमाच्या टीझरमधील अनेक सीन्समध्ये पाकिस्तान दिसत आहे. या सीन्सचं शूट नक्की कुठे झालं माहितीये का? ...