लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Ranbir Alia Wedding : रणबीर-आलियाच्या लग्नात पाहुण्यांचा थाट; पाहा नीतू कपूर, करिना, सैफचा रॉयल लुक - Marathi News | Ranbir Kapoor, Alia Bhatt wedding : Kareena Kapoor Saif Ali Khan neetu kapoor look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या लग्नात पाहुण्यांचा थाट, पाहा नीतू कपूर, करिना, सैफचा रॉयल लुक

Ranbir Kapoor, Alia Bhatt wedding : वर-वधूच्या पोशाखातील आलिया व रणबीरचे फोटो लवकरच चाहत्यांना पाहायला मिळतील. पण तत्पूर्वी कपूर आणि भट कुटुंबाचे व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवेत. ...

बाबो! आलिया भटशी लग्न केल्यानंतर धमाका करणार रणबीर कपूर, फीमेल फॅन्सना देणार खास गिफ्ट - Marathi News | Ranbir kapoor alia bhatt wedding today watch couple cute love bonding on stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! आलिया भटशी लग्न केल्यानंतर धमाका करणार रणबीर कपूर, फीमेल फॅन्सना देणार खास गिफ्ट

आलिया भट आणि रणबीर कपूर गुरुवारी (आज) सात फेरे घेणार आहेत. लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. ...

लग्नानंतर रणबीरच्या आलिशान घरात गृहप्रवेश करणार आलिया; पाहा गौरी खानने डिझाइन केलेलं रणबीरचं घर - Marathi News | ranbir kapoor home vastu apartment pali hill inside photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर रणबीरच्या आलिशान घरात गृहप्रवेश करणार आलिया; पाहा गौरी खानने डिझाइन केलेलं रणबीरचं घर

Ranbir Alia Wedding: सेलिब्रिटींची लक्झरी लाइफस्टाइल आणि त्यांची आलिशान घरं हे कायमच नेटकऱ्यांसाठी आकर्षणाचे विषय ठरले आहेत. त्यामुळे लग्नानंतर आलिया राहायला जाणार असलेलं घर कसं आहे हे जाणून घेण्यासाठी नेटकरी प्रयत्न करत आहेत. ...

Ranbir Alia Wedding: लेकाच्या लग्नात या गाण्यावर थिरकणार नीतू कपूर, रिहर्सल व्हिडीओ लीक - Marathi News | Neetu Kapoor to rock this song at Leka's wedding, rehearsal video leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : लेकाच्या लग्नात या गाण्यावर थिरकणार नीतू कपूर, रिहर्सल व्हिडीओ लीक

Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding: रणबीर कपूर व आलिया भटच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये.याचदरम्यान नीतू कपूर यांच्या डान्स रिहर्सलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  ...

३-४ नव्हे तर रणबीरपेक्षा बरीच लहान आहे आलिया; जाणून घ्या दोघांच्या वयातील अंतर - Marathi News | bollywood ranbir kapoor alia bhatt wedding age diffrance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३-४ नव्हे तर रणबीरपेक्षा बरीच लहान आहे आलिया; जाणून घ्या दोघांच्या वयातील अंतर

Ranbir- Alia Wedding : मुळात, या दोघांकडे पाहिल्यावर त्यांच्यात काही अंतर असेल असं वाटत नाही. मात्र, या जोडीत बरंच अंतर आहे. ...

Ranbir Alia Wedding: आलियाच्या लग्नावरून KRK ने सिद्धार्थ मल्होत्राची उडवली खिल्ली, बघा काय म्हणाला - Marathi News | Ranbir Alia Wedding : KRK trolls Sidharth Malhotra over Alia Bhatt wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia Wedding: आलियाच्या लग्नावरून KRK ने सिद्धार्थ मल्होत्राची उडवली खिल्ली, बघा काय म्हणाला

Ranbir Alia Wedding : मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'स्टुडंट ऑफ द इअर' दरम्यान आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. ...

Ranbir-Alia Wedding: रणबीर व आलिया आजच घेणार लग्नाच्या आणाभाका; नीतू कपूर, करण जोहर झालेत भावुक - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Neetu Kapoor karan johar Gets Emotional During Mehendi Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रणबीर व आलिया आजच घेणार लग्नाच्या आणाभाका; नीतू कपूर, करण जोहर झालेत भावुक

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: आजचा दिवस कपूर घराण्यासाठी फारच खास आहे. कारण आज आलिया भट कपूर घराण्याची सून होणार आहे. ...

Ranbir -Alia wedding: आलियासोबत लग्न केल्यानंतर असा आहे रणबीरचा पुढचा प्लान, जाणून घ्या काय करणार... - Marathi News | Alia Ranbir wedding: This is Ranbir's next plan after marrying Alia, find out what he will do ...Ranbir kapoor alia bhatt wedding the actor will take one week break after his wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir -Alia wedding: आलियासोबत लग्न केल्यानंतर असा आहे रणबीरचा पुढचा प्लान, जाणून घ्या काय करणार...

मीडिया रिपोर्टनुसार लग्नानंतर रणबीर कपूर ब्रेक घेणार आहे. ...