लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, फोटो

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अयोध्येत ढोलताशांच्या गजरात स्वागत, आदित्य ठाकरेंवर फुलांची उधळण - Marathi News | Welcome to the sound of drums, flowers being showered on Aditya Thackeray | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत ढोलताशांच्या गजरात स्वागत, आदित्य ठाकरेंवर फुलांची उधळण

यावेळी आदित्य ठाकरेंचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. तर, फुलांची उधळणही त्यांच्यावर झाली. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...

Ram Mandir: TATA ग्रुपची ‘ही’ कंपनी पाहणार राम मंदिराचा सगळा हिशोब! ट्रस्टचा निर्णय; पाहा, नेमकं कारण - Marathi News | tata group tata consultancy services tcs to be digitally manage ram mandir trust accounts system | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपची ‘ही’ कंपनी पाहणार राम मंदिराचा सगळा हिशोब! ट्रस्टचा निर्णय; पाहा, नेमकं कारण

Ram Mandir TCS: TATA ग्रुपमधील एका बड्या कंपनीला राम मंदिराचा हिशोब पाहण्याचे काम देण्याचा निर्णयही एका बैठकीत घेण्यात आला. ...

Kalyan Singh: राम मंदिरासाठी मुख्यमंत्रिपद लावले पणाला, हिंदुत्वाचा जोर दाखवला, अन् अटलजींशीही पंगा घेतला; असा होता कल्याण सिंह यांचा राजकीय प्रवास - Marathi News | Kalyan Singh: This was the political journey of BJP Leader & Former Uttar Pradesh Chief Minister Kalyan Singh | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :राम मंदिरासाठी मुख्यमंत्रिपद पणाला लावणाऱ्या कल्याण सिंह यांचा असा होता राजकीय प्रवास

Kalyan Singh News: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यावर २३ ऑगस्ट रोजी नरौला येथील गंगा किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ...

अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम एका वर्षात कुठंपर्यंत पोहोचले? पाहा, PHOTOS - Marathi News | ayodhya ram temple construction latest photos know detail mega plan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम एका वर्षात कुठंपर्यंत पोहोचले? पाहा, PHOTOS

ayodhya ram temple : भव्य राम मंदिराचा पाया 44 थरांमध्ये बांधला जाणार आहे, त्यापैकी 25 थर पूर्ण झाले आहेत. ...

Ram Mandir जय श्रीराम! अयोध्येतील राम मंदिराचा गाभारा सोन्याचा करा; शिवसेना नेत्याचे PM मोदींना पत्र - Marathi News | shiv sena santosh dubey letter to pm modi demand for making ram mandir sanctum sanctorum out of gold | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir जय श्रीराम! अयोध्येतील राम मंदिराचा गाभारा सोन्याचा करा; शिवसेना नेत्याचे PM मोदींना पत्र

Ram Mandir: शेकडो वर्षांनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जात आहे. या राम मंदिराचा गाभारा सोन्याचा असावा, अशी मागणी शिवसेनेच्या एका नेत्याने केली आहे. ...

राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू - Marathi News | rss will contact 12 70 crore families who contributed for ram mandir and to start own it cell | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

RSS राम मंदिरासाठी (Ram Mandir) योगदान दिलेल्या कुटुंबीयांची संपर्क साधणार असून, संघाचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी सेल सुरु करणार असल्याचे समजते. ...

राम मंदिर जमीन घोटाळ्यावर संजय राऊत कडाडले, योगींनी बोलावं... - Marathi News | Sanjay Raut lashes out at Ram temple land scam, Yogis should speak ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर जमीन घोटाळ्यावर संजय राऊत कडाडले, योगींनी बोलावं...

राम मंदिर जमीन घोटाळ्याबाबत शिवसेनेनं आपली भूमिका जाहीर केली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमीन खरेदी करताना झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना सुनावले आहे. ...

अयोध्येत राम मंदिराच्या कामाला गती, RCC तंत्रज्ञानाने होतेय पायाभरणी - Marathi News | Speed up the work of Ram Mandir of ayodhya, the foundation is laid with modern RCC technology | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत राम मंदिराच्या कामाला गती, RCC तंत्रज्ञानाने होतेय पायाभरणी

अयोध्येत सुरू असलेल्या राम मंदिराच्या कामासंदर्भात श्री राम जन्मभूमीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आली आहे. तसेच, पायाभरणीच्या कामाचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. ...