लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, फोटो

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
...म्हणून अयोध्येतलं राम मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरणार; 'त्या' दोन वस्तूंशिवाय उभं राहणार - Marathi News | Ram Mandir in ayodhya To be Constructed Only From Stones Said Workshop Supervisor | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून अयोध्येतलं राम मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरणार; 'त्या' दोन वस्तूंशिवाय उभं राहणार

“राम मंदिर भूमिपूजनाचं निमंत्रण न मिळाल्यास शरयू नदीत जलसमाधी घेईन”; मुस्लीम नेत्याचा इशारा - Marathi News | Azam Khan Said If I Will Not Get Invitation of Ram Mandir Foundation Stone Will Take Jal Samadhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम मंदिर भूमिपूजनाचं निमंत्रण न मिळाल्यास शरयू नदीत जलसमाधी घेईन”; मुस्लीम नेत्याचा इशारा

प्रभू श्रीराम नेपाळी म्हणणाऱ्या PM ओलींना सीता मातेनं दिलं मजेशीर उत्तर - Marathi News | Mother Sita gave an interesting answer to PM Oli who called Lord Shriram Nepali | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभू श्रीराम नेपाळी म्हणणाऱ्या PM ओलींना सीता मातेनं दिलं मजेशीर उत्तर

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर - Marathi News | Know About every questions answer of grand ram temple in ayodhya | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष - Marathi News | Remains of an ancient temple were found while leveling the Ram Janmabhoomi BKP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

राम मंदिराच्या उभारणीसाठी जागेचे सपाटीकरण करत असताना तिथे प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. येथे मंदिराचे अवशेष सापडल्याच्या वृत्ताला राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दुजोरा दिला आहे. ...

शिवसेनेच्या तीन 'M' ला भाजपाने दिले दोन 'N' ने उत्तर; युती तुटण्याची हीच आहे चिन्हं? - Marathi News | Shiv Sena raises 3 Ms, BJP replies with 2 Ns; Is this the sign of the Alliance breaking down? | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेच्या तीन 'M' ला भाजपाने दिले दोन 'N' ने उत्तर; युती तुटण्याची हीच आहे चिन्हं?

Best Of 2018: समलैंगिकता ते आधार कार्ड; सुप्रीम कोर्टाचे 10 महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | best of 2018 10 historical judgement given by supreme court this year | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Best Of 2018: समलैंगिकता ते आधार कार्ड; सुप्रीम कोर्टाचे 10 महत्त्वपूर्ण निकाल