लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
Ayodhya Ram Mandir: अयोध्येचे राम मंदिर होऊन वर्ष होत आले, मग ध्वजारोहण सोहळा आता का?  - Marathi News | Ayodhya Ram Mandir: It's been a year since Ayodhya's Ram Mandir, so why the flag hoisting ceremony now?  | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ayodhya Ram Mandir: अयोध्येचे राम मंदिर होऊन वर्ष होत आले, मग ध्वजारोहण सोहळा आता का? 

Ayodhya Ram Mandir: आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अयोध्येच्या राम मंदिराचा ध्वजारोहण सोहळा पार पडला, काय आहे या सोहळ्याचे महत्त्व? जाणून घेऊ.  ...

"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले... - Marathi News | Ram Mandir: PM Narendra Modi, RSS Chief Bhagwat Lead Flag Hoisting Ceremony in Ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...

Ram Mandir Flag Hoisting: अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्म ध्वज फडकावण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?  ...

आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत - Marathi News | Today is the day of fulfilling the resolution; let us establish an India that spreads peace and gives prosperity - Mohan Bhagwat | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत

Mohan Bhagwat at PM Modi Ayodhya Ram Temple Flag Hoisting Live: "ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली; त्यांच्या आत्म्याला आज समाधान मिळाले असेल" ...

PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज! - Marathi News | Historic Moment: PM Modi to Hoist Bhagwa Flag on Ayodhya Ram Mandir Shikhar Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!

Ram Mandir Flag Hoisting Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी मंदिराच्या शिखरावर 'भगवा ध्वज' फडकवण्यात येणार आहे. ...

अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा - Marathi News | The saffron flag will be hoisted at the Shri Ram temple in Ayodhya city today, symbolizing the completion of the construction work; the flag will have the bright sun and Om symbols, tight security in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक

Ram Mandir Ayodhya: उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीमध्ये सध्या उत्सवाचे वातावरण आहे. येथे उभारलेल्या राममंदिराच्या शिखरावर उद्या, मंगळवारी केशरी ध्वज फडकणार आहे.  या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले याचे हे निदर्शक असणार आहे. ...

३० मिनिटांचा शुभ मुहूर्त, ध्वजारोहणासाठी अयोध्या सज्ज; पूर्ण झालेल्या राम मंदिराचे खास Photo - Marathi News | ayodhya ram mandir dhwajarohan 2025 know about 30 minutes of auspicious muhurat see the special photo of completed ram mandir | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३० मिनिटांचा शुभ मुहूर्त, ध्वजारोहणासाठी अयोध्या सज्ज; पूर्ण झालेल्या राम मंदिराचे खास Photo

Ayodhya Ram Mandir Dhwajarohan 2025: पूर्ण झालेल्या राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. ...

६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये? - Marathi News | 6 9 5 22 and 25 are not just numbers they have a special connection with the ram mandir in ayodhya did you know about it | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ प्रमाणे पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या भव्य आणि दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशवासी सज्ज झाले आहेत. ...

संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos - Marathi News | ayodhya ram mandir new look the entire area was decorated and become even more magnificent divine and have you seen the unseen photos | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos

Ayodhya Ram Mandir New Look Photos: २५ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर नवा राम मंदिर परिसर पाहण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक पुन्हा एकदा अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेतील, असा कयास बांधला जात आहे. ...