शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ayodhya Dispute: वादग्रस्त जमीनवगळता उर्वरित जागा रामजन्मभूमी न्यासाला द्या, केंद्राची मागणी

ठाणे : '‘त्या’ महाराष्ट्राच्या कन्या होत्या तर भावे कोण होते?'

राष्ट्रीय : ...तर अवघ्या 24 तासांमध्ये राम मंदिराचा प्रश्न सोडवू- योगी आदित्यनाथ

राष्ट्रीय : 'मोदींनी कधीच चहा विकला नाही, हा तर निव्वळ पब्लिसिटी स्टंट'

राष्ट्रीय : साधू संतांचे अच्छे दिन येणार; सरकार पेन्शन देणार

अहिल्यानगर : ‘अयोध्येत गेले, तेव्हा वाटले राम मंदिर बांधूनच परत येतील!’

राष्ट्रीय : राम मंदिराचा जाहीरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देतो; विश्व हिंदू परिषदेची काँग्रेसला ऑफर

राष्ट्रीय : राम मंदिर बनणार, पण काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर, हरिश रावत यांचा दावा  

सोलापूर : सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिर; रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्री असताना महामंडलेश्वर बनणाऱ्या निरंजन ज्योती पहिल्याच मंत्री