शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

महाराष्ट्र : शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला

राष्ट्रीय : Ayodhya Case Hearing : अयोध्या प्रकरणावर आजही सुनावणी टळली, एका न्यायमूर्तींची माघार

राष्ट्रीय : अयोध्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी

राष्ट्रीय : अयोध्या प्रकरण: पाच सदस्यीय घटनापीठासमोर 10 जानेवारीला सुनावणी 

राष्ट्रीय : Ayodhya Case: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख, नवं खंडपीठ; 10 जानेवारीला सुनावणी

राष्ट्रीय : अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी

महाराष्ट्र : हे तर चहाच्या पेल्यातील वादळ, मोदींच्या मुलाखतीची उद्धव ठाकरेंकडून खिल्ली 

राष्ट्रीय : ‘राम मंदिरासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करु शकत नाही’

नागपूर : अयोध्येत राममंदिर होणारच ; सरसंघचालकांचा दावा

राष्ट्रीय : न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावर विहिंपचा पवित्रा