शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

साधू संतांचे अच्छे दिन येणार; सरकार पेन्शन देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 2:54 PM

राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या साधू संतांना शांत करण्याचे प्रयत्न

लखनऊ: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीस विलंब होत असल्यानं संतप्त झालेल्या साधू संतांना शांत करण्यासाठी उत्तर प्रदेशचं योगी सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. साधू संतांना पेन्शन देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त साधू संतांपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. आतापर्यंत राज्य सरकारकडून साधू संतांना पेन्शन दिली जात नव्हती. साधू संतांकडे कागदपत्रं नसल्यानं त्यांना आतापर्यंत पेन्शनचा लाभ मिळत नव्हता, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. मात्र आता प्रत्येक जिल्ह्यात यासाठी शिबिराचं आयोजन करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. त्यामुळे वृद्धावस्थेतील साधू संतांना पेन्शन मिळू शकेल. राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या साधू संतांना शांत करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.साधू संतांना पेन्शनची फारशी माहिती नसते. त्यामुळे ते अशा योजनांपासून लांब राहतात आणि यासाठी अर्जच करत नाहीत, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र आता योगी सरकारनं यासाठी साधू संतांना प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आहे. साधू संतांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळायला हवा, असं सरकारनं ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याशिवाय आयुष्यमान भारत, उज्ज्वला योजना या योजनांचाही सरकारकडून धडाक्यात प्रसार आणि प्रचार सुरू आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशRam Mandirराम मंदिर