शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ayodhya Verdict : हिंदू बांधवांनी मशीद बांधण्यासाठी मदत करावी; रामदेव बाबांचे आवाहन

राष्ट्रीय : पुनर्विचार याचिका दाखल करणे योग्य ठरणार नाही - सुन्नी वक्फ बोर्ड

महाराष्ट्र : Ayodhya Result : अयोध्येचा वाद मिटल्याचा आनंद, दोन दिवसांत शिवनेरीवर जाईन - उद्धव ठाकरे

वाशिम : Ayodhya Verdict : वाशिम जिल्ह्यात शाळांना सुटी; चौकाचौकात पोलिस बंदोबस्त

मुंबई : Ayodhya Verdict : सर्वधर्मीय धर्मगुरुंच्या माध्यमातून शांततेचे जमात ए इस्लामीचे आवाहन

महाराष्ट्र : Ayodhya Verdict: लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निकाल - देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : Ayodhya Verdict : 'आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल'

मुंबई : Ayodhya Result : आज बाळासाहेब हवे होते; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Ayodhya Verdict: निर्णयाकडे जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका- मोदी

महाराष्ट्र : Ayodhya Verdict : शांतता व बंधुभाव कायम राखावा - मौलाना मोईनुद्दीन अश्रफ