शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राममंदिर खटल्यात या 92 वर्षीय  वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वपूर्ण, जाणून घ्या त्यांच्याविषयी

संपादकीय : Ayodhya Verdict : ना जीत, ना हार, बंधुभावाची असू द्या बहार

राष्ट्रीय : ayodhya verdict- पंतप्रधानांची घडमोडींवर करडी नजर; अमित शहा यांच्याशी सतत संपर्क

राष्ट्रीय : Ayodhya Verdict - श्रद्धेचा समान आदर करणे, हे आमचे कर्तव्य- सर्वोच्च न्यायालय

मुंबई : Ayodhya Verdict - मुंबईकरांनी दाखवले सलोखा, संयमाचे दर्शन

राष्ट्रीय : अयोध्येत राम मंदिराचा मार्ग मोकळा, मशिदीसाठीही मिळणार नवी जागा

संपादकीय : Ayodhya Verdict - अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणात संतुलित निर्णय

राष्ट्रीय : Ayodhya Verdict - अयोध्या प्रकरणाचा असा आहे घटनाक्रम

मुंबई : Ayodhya Verdict - मुंबईत जमावबंदीसह चोख पोलीस बंदोबस्त, सोशल मीडियावर बारकाईने लक्ष

मुंबई : Ayodhya Verdict -न्यायप्रणालीवरील विश्वास दृढ होईल - फडणवीस