शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणार? लवकरच भूमिका जाहीर करणार

महाराष्ट्र : मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना नष्ट होण्याचे साकडे का घातले?

सोलापूर : आमच्यासाठी कोरोनाचे संकट महत्त्वाचे, त्यांच्यासाठी मंदिर असेल : शरद पवार

महाराष्ट्र : राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल का? शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

राष्ट्रीय : अयोध्येमधील राममंदिराचे भूमिपूजन ३ किंवा ५ ऑगस्टला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते समारंभ

राष्ट्रीय : राम मंदिराचा आराखडा बदलणार, भूमीपुजनासाठी PMOला पाठवण्यात आल्या दोन तारखा

राष्ट्रीय : 5 ऑगस्टला राम मंदिरचे भूमीपूजन?, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीवर मात्र 'सस्पेंस'

महाराष्ट्र : VIDEO: एक शरद; सगळे गारद! संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर आला

राष्ट्रीय : बनाऐंगे मंदिर... अयोध्येत राममंदिराचे बांधकाम उद्यापासून सुरू

राष्ट्रीय : ...तर इस्लामाबादमध्येही राम मंदिर उभारू, अयोध्येवरील पाकिस्तानच्या टिप्पणीमुळे संतप्त साधूसंतांचा इशारा