शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

सोशल वायरल : टीव्ही पार्ट्सचा वापर करुन साकारली प्रभू श्रीरामाची प्रतिकृती; 'Video' पाहून नेटकरी भावुक 

राष्ट्रीय : ‘श्रीराम पधारेंगे…’ काश्मीरच्या मुस्लिम तरुणीने गायले रामललाचे भजन, Video व्हायरल...

व्यापार : नवं ग्लोबल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन बनतंय Ayodhya, ब्रिटिश समूहानं केली ₹७५००० कोटींची गुंतवणूक

व्यापार : हेलिकॉप्टरने रामललाचे दर्शन घेता येणार, ३० मिनिटांत पूर्ण होणार अयोध्येचा प्रवास

व्यापार : Ayodhya Ram Mandir : अयोध्येत हॉटेल चालकांना 'अच्छे दिन', प्रीमिअम रुम्सचं भाडं ८५००० रुपयांपार

राष्ट्रीय : राम मंदिराचे गर्भगृह तयार! सोन्याचा भव्य दरवाजा, महाराष्ट्राचे आहे खास कनेक्शन; पाहा फोटो

व्यापार : प्रभू श्रीरामाच्या सोने आणि चांदीच्या नाण्यांना जोरदार मागणी

फिल्मी : अमिताभ बच्चन होणार अयोध्येचे रहिवासी, राम मंदिर सोहळ्यापूर्वी खरेदी केली कोट्यवधींची जमीन

फिल्मी : अयोध्या विमानतळावर पोहोचले साक्षात 'श्रीराम', अरुण गोविल यांच्या स्वागतासाठी जमली गर्दी

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ८ दिवस अखंड रामनाम जप, ११ यजमान करणार ४५ नियमांचे कठोर पालन