लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
सखी मंचच्या रक्षाबंधनाने पोलीसदादा भारावले - Marathi News | Sakhi Manch's Raksha Bandhan celebrated with police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सखी मंचच्या रक्षाबंधनाने पोलीसदादा भारावले

सर्व सखींनी ठाणेदार भानुप्रताप मडावी व उपस्थित सर्व पोलीस दादांना राखी बांधून ओवाळले. ...

कारागृहातील कैद्यांना महिलांनी बांधल्या राख्या! - Marathi News | Womens tie rakhi to prisoners in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारागृहातील कैद्यांना महिलांनी बांधल्या राख्या!

मी वाशिमकर गृपच्यावतिने कैद्यांना १५ आॅगस्ट रोजी कारागृहात जावून राख्या बांधण्यात आल्यात. ...

'राहुल-प्रियंका गांधी यांचा रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा अन् बक्षिस घेऊन जा' - Marathi News | BJP MLA Vishwas Sarang Did Not See The Photo Of Rahul Priyanka's Rakshabandan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल-प्रियंका गांधी यांचा रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा अन् बक्षिस घेऊन जा'

काँग्रेस नेते कधीही रक्षाबंधन साजरा करत नाहीत. ते लोक इटलीची प्रथा मानतात. ...

Video : शहिदाच्या पत्नीला नवं घर बांधून दिलं, स्वातंत्र्यदिनी तरुणांची 'भाऊ'क भेट - Marathi News | Build a new house for martyr's wife, youth 'brothers' gift on Independence Day in indor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : शहिदाच्या पत्नीला नवं घर बांधून दिलं, स्वातंत्र्यदिनी तरुणांची 'भाऊ'क भेट

बेटमा गावातील तरुणाईने एकत्र येऊन वीरपत्नीला टोलेजंग नवीन घर बांधून दिले. ...

रक्षाबंधनातून मुंबईच्या विद्यार्थिनींनी जवानांचे मनोबल उंचावले - Marathi News | From the Raksha Bandhan, the students of Mumbai raised the morale of the soldiers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रक्षाबंधनातून मुंबईच्या विद्यार्थिनींनी जवानांचे मनोबल उंचावले

नक्षलवाद्यांसोबत लढणाऱ्या गडचिरोलीच्या पोलीस जवानांचे मनोबल वाढावे, यासाठी मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी जवानांसाठी सुमारे ६ हजार ५०० राख्या पाठविल्या. गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या माता, पत्नी यांनी या र ...

‘एक रुपयाही नको, फक्त दारूबंदीची हमी द्या’ - Marathi News | 'We did not want even a rupee, just guarantee of liqueur free society ' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘एक रुपयाही नको, फक्त दारूबंदीची हमी द्या’

राखीची ओवाळणी म्हणून फक्त आमच्या गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची हमी द्या,’ अशी भावनिक सादर घालत महिलांनी देसाईगंज ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. ...

राखी बांधण्याची वेळ व भाऊ रुग्णालयात; भावाच्या आरोग्य रक्षणासाठी बहिणीची धडपड - Marathi News | sister strives to protect her brother's health | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राखी बांधण्याची वेळ व भाऊ रुग्णालयात; भावाच्या आरोग्य रक्षणासाठी बहिणीची धडपड

आर्थिक संकटाला तोंड देत औषधोपचाराची काळजी ...

आगळीवेगळी राखीपौर्णिमा : भावांनी बांधली बहिणींना राखी   - Marathi News | Differently Rakshabandhan in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगळीवेगळी राखीपौर्णिमा : भावांनी बांधली बहिणींना राखी  

कायम पुरुषाने संरक्षण करावे, तो कर्ता आहे, असे सांगितले जाते. कठीण परिस्थितीतही पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशीच आपल्या समाजाची जडणघडण झाली आहे. ...