लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

रक्षाबंधन, मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
मुख्यमंत्र्यांनी पाळली रक्षाबंधनाची परंपरा - Marathi News | Chief Minister is keeping the tradition of Rakshabandhan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांनी पाळली रक्षाबंधनाची परंपरा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण आणि आपले वैयक्तिक आयुष्य यांची सरमिसळ होऊ दिलेली नाही. व्यस्त वेळापत्रक असूनदेखील रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी आपल्या बहिणीची आवर्जून भेट घेतली व राखी बांधून घेतली. ...

‘त्या’ राखीला तिचा ‘स्पर्श’ होता... - Marathi News | 'That' was her 'touch' to Rakhi ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ राखीला तिचा ‘स्पर्श’ होता...

१२ दिवसांपासून संघर्षात्मक जीवन जगत असलेल्या आपल्या लेकीला आणि बहिणीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये म्हणून ‘त्या’ राखीला...फक्त तिचा स्पर्श घेत ‘त्याने’ आपल्या मनगटावर आईच्या आणि छोट्या ताईच्या हाताने राखी बांधून घेतली. ...

Raksha Bandhan 2018: रक्षाबंधनादिवशी पंतप्रधान मोदींनी 55 महिलांना ट्विटरवर केलं फॉलो - Marathi News | PM narendra Modi follows 55 women on Twitter to mark Raksha Bandhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Raksha Bandhan 2018: रक्षाबंधनादिवशी पंतप्रधान मोदींनी 55 महिलांना ट्विटरवर केलं फॉलो

Raksha Bandhan 2018: क्रीडा, माध्यम क्षेत्रातील महिलांना मोदींचं 'रक्षाबंधन गिफ्ट' ...

नेटीझन्स फेस्ट! सोशल मीडियावरही दिसला रक्षाबंधनाचा उत्साह - Marathi News | Netizens Fest! Looks like rakshabandh on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेटीझन्स फेस्ट! सोशल मीडियावरही दिसला रक्षाबंधनाचा उत्साह

मुंबई : बहीण-भावाच्या नात्याला उजाळा देण्यासह हे नाते अतूट राखण्यासाठी रक्षाबंधन साजरा करण्यात आला. रविवारी उत्साहात रक्षाबंधन सर्वत्र करण्यात आले. मुंबई शहर आणि उपनगरात यानिमित्ताने ठिकठिकाणी गर्दी होती. मात्र या गर्दीत ज्या बहीण आणि भावांना भेटता आ ...

एसटीला राखी बांधून मुंबई सेंट्रल आगारात रक्षाबंधन - Marathi News | Rakshabandhan Mumbai Central Jail | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एसटीला राखी बांधून मुंबई सेंट्रल आगारात रक्षाबंधन

महिला कर्मचाऱ्यांचा पुढाकार : आगार व्यवस्थापकांची उपस्थिती ...

विद्यार्थिनींकडून सदर्न कमांडच्या जवानांना रक्षाबंधन - Marathi News | Southern Command jawans from Rakshabandan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थिनींकडून सदर्न कमांडच्या जवानांना रक्षाबंधन

लोकमत, इरा फाउंडेशनचा उपक्रम : शाळांमध्ये राखीनिर्मिती कार्यशाळा ...

रक्षाबंधन सेलिब्रेशन, गडचिरोली पोलिसांना बांधल्या राख्या - Marathi News | Rakshabandhan Celebration, Gadchiroli Police built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधन सेलिब्रेशन, गडचिरोली पोलिसांना बांधल्या राख्या

स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. देशातील लोकांच्या संरक्षणासाठी पोलीस दलातील अधिकारी सदैव तत्पर असतात. ...

वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरे केले रक्षाबंधन - Marathi News | Rakshabandhan took oath of tree conservation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरे केले रक्षाबंधन

रावेत : रक्षाबंधननिमित्त पर्यावरण रक्षणासाठी रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, संवाद युवा प्रतिष्ठान, केदारेश्वर प्रतिष्ठान, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाडाभोवतीच्या लोखंडी जाळ्या काढून रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन व ...