शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : VIDEO : म्हणून राज्यसभेत ढसाढसा रडले हे खासदार महोदय

नागपूर : लोकसंख्या नियंत्रणासाठी आयोगाचे गठन करा

महाराष्ट्र : अंडी शाकाहरी की मांसाहरी?, संसदेत खासदार संजय राऊतांचं कोंबडीपुराण

राष्ट्रीय : गडकरींचं नवतंत्रज्ञान, चालकानं दारू प्यायल्यास गाडीचं इंजिनच सुरू होणार नाही

राष्ट्रीय : देशात किती लोक दारू पितात माहित्येय?... पेताडांचा आकडा पाहून व्हाल तर्रर्रर्र!

राष्ट्रीय : 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त होईल, स्मृती इराणींची राज्यसभेत माहिती

राष्ट्रीय : देशद्रोहाचा कायदा गरजेचा, तो रद्द करणार नाही; मोदी सरकारचं ठाम उत्तर

राष्ट्रीय : ममतांचा मोदी सरकारला 'पाठिंबा'; अमित शहांच्या प्रस्तावाला चक्क हिरवा कंदील

राष्ट्रीय : राज्यसभेत एनडीए बहुमतासमीप, आता केवळ 6 जागांची गरज 

राष्ट्रीय : लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान राज्यसभेवर बिनविरोध