शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : सवर्ण आरक्षण विधेयकासाठी आज राज्यसभेत सरकारची कसोटी

राष्ट्रीय : तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत होऊ शकले नाही सादर, राज्यसभा 2 जानेवारीपर्यंत स्थगित

राष्ट्रीय : तिहेरी तलाक विधेयकावर आज राज्यसभेत विरोधकांचं शक्तिप्रदर्शन, सरकारची कसोटी

राष्ट्रीय : संसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वात यशस्वी; दोन्ही सभागृहांनी संमत केली 20 विधेयके

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींचं वाक्य जेव्हा राज्यसभेच्या रेकॉर्डमधून हटवलं जातं....

राष्ट्रीय : Rafale Deal : मोदी-अंबानी 'युती'वरून विरोधकांची महाआघाडी आक्रमक, संसदेसमोर निदर्शनं

राजकीय दंगल : ...अन् थेट पंतप्रधान मोदींनीच 'मातोश्री'वर फोन लावला!

राष्ट्रीय : Triple Talaq Bill: 'रामानेही सीतेला सोडलं होतं, मग इस्लामलाच लक्ष्य का करता?'

राष्ट्रीय : बिजू जनता दलामुळे एनडीएचे ‘हरी’ जिंकले!

राष्ट्रीय : राज्यसभा उपसभापती निवडणुकीत काँग्रेसच्या मित्र पक्षांची मते फुटली