शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

महाराष्ट्र : एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल पण पवारांच्या मनात काय, हे सांगता येणार नाही; राज्यसभेवरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणूक: मैदान दिल्लीचे, मल्ल कोल्हापूरचे, जिंकले वस्ताद फडणवीस

महाराष्ट्र : फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका; महाडिक यांची ६वी जागा अक्षरश: खेचून आणली 

राष्ट्रीय : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदाराची हकालपट्टी; हायकमांडची सक्त कारवाई

कोल्हापूर : संजय राऊतांना ढकलले सहाव्या क्रमांकावर; चंद्रकांत पाटील यांचा टोला

महाराष्ट्र : Rajya Sabha Election Result: 'त्या' अपक्ष आमदारांना निधी देणार नाही; मंत्री विजय वडेट्टीवार यांची भूमिका

महाराष्ट्र : Rajya Sabha Election 2022: “देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखविली, बड्या बड्या वाघांची मान झुकविली”

महाराष्ट्र : Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीत बविआने कुणाला मतदान केलं? हितेंद्र ठाकूर यांनी अगदी तपशीलवार सांगितलं 

महाराष्ट्र : Rajya Sabha Election 2022: “अब्दुल सत्तारांनी अपक्षांना सोबत घेण्यासाठी १०० टक्के मदत केली”; भाजपचा मोठा दावा

महाराष्ट्र : मी म्हणतोय ना तुला खासदार...; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली