शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

मुंबई : Rajya Sabha Election 2022: “जोर का झटका धीरेसे... आता विधान परिषदेतही धक्क्यावर धक्के बसणार”: अनिल बोंडे

महाराष्ट्र : Sanjay Raut vs BJP Rajya Sabha Election 2022: शायरी उताणी पडली, आता आज रडारड...; संजय राऊतांना भाजपाचा सणसणीत टोला

महाराष्ट्र : चमत्कार झाला हे मान्य केलंच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांनी...; शरद पवार यांचं सूचक विधान

मुंबई : शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; मनसेची टीका, राजू पाटलांनीही चांगलच सुनावलं!

राष्ट्रीय : Rajya Sabha Election 2022 : भाजपाच्या महिला आमदाराचं काँग्रेसला मत; पक्षाने दाखवला थेट घरचा रस्ता, केलं निलंबित  

मुंबई : रात्रीस खेळ चाले; विधानभवनात मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?... एका क्लिकवर

महाराष्ट्र : Rajya Sabha Election 2022 : सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले; मनसेचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Rajya Sabha Election : माझं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला विजय?, संजय राऊतांची भाजपवर टीका

महाराष्ट्र : Rajya Sabha Election : भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण विजयाचे श्रेय, विजयानंतर धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत ४१ उमेदवार बिनविरोध विजयी