लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
रजनीकांतच्या 'जेलर' मध्ये झळकलेत दोन मराठी कलाकार, एकाची तर थलायवासोबतच एंट्री - Marathi News | rajinikanth s jailer movie girish kulkarni and makrand deshpande two marathi actors also played role in jailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतच्या 'जेलर' मध्ये झळकलेत दोन मराठी कलाकार, एकाची तर थलायवासोबतच एंट्री

थलायवाच्या सिनेमात मराठी कलाकारांची महत्वाची भूमिका ...

रजनीकांत यांच्या 'जेलर'मध्ये साउथ आणि बॉलिवूडमधलेच नाही तर या इंडस्ट्रीतल्या कलाकारांनीही केलंय काम - Marathi News | In Rajinikanth's 'Jailor', actors not only from South and Bollywood but also from this industry have worked. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या 'जेलर'मध्ये साउथ आणि बॉलिवूडमधलेच नाही तर या इंडस्ट्रीतल्या कलाकारांनीही केलंय काम

Jailer Movie : रजनीकांत यांचा जेलर चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. ...

रजनीकांतच्या चाहत्यांचा सातासमुद्रापार प्रवास, Jailer पाहण्यासाठी जपानी कपल चेन्नईत दाखल - Marathi News | Rajinikanth fans travel across seven seas Japanese couple arrives in Chennai to watch Jailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतच्या चाहत्यांचा सातासमुद्रापार प्रवास, Jailer पाहण्यासाठी जपानी कपल चेन्नईत दाखल

जपानचं एक कपल सातासमुद्रापार चेन्नईत फक्त रजनीकांतचा सिनेमा बघायला आलं आहे. ...

रजनीकांतच्या ‘जेलर’ची हवा! पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई, कमावणार 'इतके' कोटी - Marathi News | rajinikanth jailer movie released will earn 40cr on box office first day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतच्या ‘जेलर’ची हवा! पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई, कमावणार 'इतके' कोटी

Jailer Movie : रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटाने एडव्हान्स बुकिंगमधून रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ...

Video : थलायवा रजनीकांतच्या चाहत्यांचा धुमाकूळ, Jailer रिलीज होताच थिएटरबाहेर जल्लोष - Marathi News | rajinikanth s jailer film released today rajini fans celebrating movie outside theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : थलायवा रजनीकांतच्या चाहत्यांचा धुमाकूळ, Jailer रिलीज होताच थिएटरबाहेर जल्लोष

रजनीकांतच्या चाहत्यांचं थिएटरबाहेर जोरदार सेलिब्रेशन ...

2.0 Movie Review : नुसताच भडीमार! - Marathi News | 2.0 Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2.0 Movie Review : नुसताच भडीमार!

रजनीकांत व अक्षय कुमारचा 2.0 हा चित्रपट आज गुरुवारी प्रदर्शित झाला. जाणून घेऊ यात, कसा आहे हा चित्रपट... ...

याला म्हणतात 'रजनी'ची क्रेझ! 'जेलर' पाहण्यासाठी ऑफिसने दिली कर्मचाऱ्यांना सुट्टी - Marathi News | chennai-bangalore-and-other-locations-announced-leave-on-august-10-for-rajinikanth-jailer-release-2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात 'रजनी'ची क्रेझ! 'जेलर' पाहण्यासाठी ऑफिसने दिली कर्मचाऱ्यांना सुट्टी

Jailer:चेन्नई आणि बंगळुरू येथील काही ऑफिसमध्ये १० ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ...

जेव्हा रुग्णालयात दाखल होते रजनीकांत, श्रीदेवी यांनी थलायवासाठी केलेला ७ दिवसांचा उपवास, कारण... - Marathi News | sridevi did 7 days fast for rajinikant when actor was hospitalised actress seek prayers of shirdi sai baba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा रुग्णालयात दाखल होते रजनीकांत, श्रीदेवी यांनी थलायवासाठी केलेला ७ दिवसांचा उपवास, कारण...

रुग्णालयात असलेल्या रजनीकांत यांच्यासाठी श्रीदेवींनी साईबाबांना घातलेलं साकडं, सात दिवस उपवासही केलेला, नेमकं काय घडलं होतं? ...