लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, मराठी बातम्या

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
रजनीकांत यांच्या 'जेलर'मधला तमन्ना भाटियाचा किलर लूक आला समोर, चाहत्यांची वाढली उत्सुकता - Marathi News | Tamannaah Bhatia's killer look in Rajinikanth's 'Jailor' came out, fans are curious | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या 'जेलर'मधला तमन्ना भाटियाचा किलर लूक आला समोर, चाहत्यांची वाढली उत्सुकता

Tamannaah Bhatia : दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या 'बबली बाऊंसर' या चित्रपटात दबंग शैलीतील भूमिकेत झळकलेली तमन्ना आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

रजनीकांत यांच्या घरातला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिलात का?, लेकीची पोस्ट व्हायरल - Marathi News | Have you seen the photo of Chhatrapati Shivaji Maharaj in Rajinikanth's house?, Lekki's post went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या घरातला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिलात का?, लेकीची पोस्ट व्हायरल

Rajinikanth : रजनीकांत यांनी नुकताच कुटुंबासोबत पोंगल सण साजरा केला. यावेळी त्यांच्या घरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Chandramukhi 2: रजनीकांत स्टारर 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कंगना रनोटची वर्णी - Marathi News | Kangana Ranaut in Chandramukhi 2: Kangana Ranaut to star in Rajinikanth starrer 'Chandramukhi's sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत स्टारर 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कंगना रनोटची वर्णी

कंगना रनोट रजनीकांत यांच्या 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार असून, लवकरच ती शूटिंग सुरू करेल. ...

मुलीच्या संसारासाठी रजनीकांत सरसावले; ऐश्वर्या-धनुषचे लग्न वाचवण्यासाठी करताहेत प्रयत्न... - Marathi News | Dhanush And Aishwaryaa Divorce: Rajinikanth rushed for daughter's married life; Efforts are being made to save Aishwarya-Dhanush's marriage... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीच्या संसारासाठी रजनीकांत सरसावले; ऐश्वर्या-धनुषचे लग्न वाचवण्यासाठी करताहेत प्रयत्न...

धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या गेल्या अनेक दिवसांपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. ...

राजकुमारमुळे रजनीकांतने नाकारला 'तिरंगा'; नाना पाटेकरांमुळे सिनेमा झाला सुपरहिट - Marathi News | rajinikant rejected Tirangaa role but nana made this film blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमारमुळे रजनीकांतने नाकारला 'तिरंगा'; नाना पाटेकरांमुळे सिनेमा झाला सुपरहिट

Tirangaa:दिग्दर्शक मेहुल कुमार यांच्या 'तिरंगा' चित्रपटात राजकुमार आणि नाना पाटेकर हे एकमेकांना तोडीस तोड असलेले कलाकार झळकले होते. ...

ऐश्वर्या धनुषपासून वेगळी झाल्यानंतर अशी झालीय वडील रजनीकांत यांची अवस्था - Marathi News | Rajinikanth very badly affected by aishwaryaa dhanush split pressurizing the couple to reconcile know detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या धनुषपासून वेगळी झाल्यानंतर अशी झालीय वडील रजनीकांत यांची अवस्था

रजनीकांत (Rajinikanth)यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya)आणि धनुष(Dhanush) यांनी लग्नाच्या १८ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ...

धनुषच्या ‘या’ स्वभावाला कंटाळली होती ऐश्वर्या? कोणाला मिळणार मुलांची कस्टडी? - Marathi News | Why did Dhanush and Aishwarya announce separation? know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुषच्या ‘या’ स्वभावाला कंटाळली होती ऐश्वर्या? कोणाला मिळणार मुलांची कस्टडी?

Dhanush-Aishwarya divorce: गेल्या 18 वर्षांत कधीही धनुष व ऐश्वर्याच्या वैवाहिक आयुष्यात तणाव असल्याच्या बातम्या आल्या नाहीत. अशात दोघांनीही अचानक घटस्फोटाची घोषणा केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. ...

धनुष आणि ऐश्वर्या आहे इतक्या कोटींची संपत्ती, आकडा वाचून व्हाल थक्क... - Marathi News | Dhanush aishwaryaa rajinikanth split know the rajinikanths son in law dhanush and aishwaryas net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुष आणि ऐश्वर्या आहे इतक्या कोटींची संपत्ती, आकडा वाचून व्हाल थक्क...

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार धनुष (Dhanush)ला कोणत्याच परिचयाची गरज नाही. सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई असण्यासोबतच त्यांची एक वेगळी ओळखही आहे. ...