शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus: कोरोनाला कसं रोखता येईल?; आरोग्य मंत्र्यांचा मोलाचा सल्ला

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने सरकार चिंतेत; १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवणार का?

मुंबई : कोरोनासाठी राज्यात होणार ‘रॅपिड टेस्ट’; रोगप्रतिकार शक्ती, अ‍ॅन्टीबॉडीज तपासणार

मुंबई : Coronavirus: कोरोनामुळे राज्यात २१ जणांचा बळी; ८८ नवीन रुग्णांची नोंद, ४२ रुग्णांना सोडले घरी

महाराष्ट्र : CoronaVirus कोरोना उपचारासाठी ३० रुग्णालयांची घोषणा; पहा जवळचे हॉस्पिटल कोणते

महाराष्ट्र : CoronaVirus: आता कोरोनाचा अहवाल अवघ्या पाच मिनिटांत समजणार; रॅपिड टेस्टला केंद्राची परवानगी

महाराष्ट्र : CoronaVirus: सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या भागांसाठी सरकारचा प्लान तयार? आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई : Coronavirus: राज्यात २४,८१८ लोक क्वारंटाइनमध्ये- राजेश टोपे

महाराष्ट्र : CoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात?; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...

मुंबई : CoronaVirus : 'कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, कर्मचारी जणू युद्धातील आघाडीचे सैनिक'