शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : Corona Virus Lockdown अखेर आदेश आला! राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढला

मुंबई : Coronavirus:..तर ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढू शकतो; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत

मुंबई : नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत कोरोना चाचण्यांची सुविधा द्या, आरोग्य मंत्र्यांची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्र : Corona virus : कोरोनाविरोधात एकवटणार शासकीय आणि खासगी वैद्यकीय यंत्रणा

महाराष्ट्र : CoronaVirus महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : Coronavirus : धारावी झोपडपट्टीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट; कोरोनाग्रस्तांच्या विशेष रुग्णालयाची केली पाहणी

मुंबई : Coronavirus : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने तबलिगी धर्मगुरूंची बैठक; प्रशासनाला सहकार्यासाठी केले आवाहन

महाराष्ट्र : coronavirus : 15 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंनी दिले मोठे संकेत, म्हणाले...

मुंबई : coronavirus :  राज्य सरकारकडून 3.25 लाख पीपीई कीटस्, मास्क, व्हेंटीलेटर्सची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्र : CoronaVirus रुग्णांची संख्या वाढतेय; ... तर लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल - टोपे