लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना - गांधी - Marathi News | Caste wise census if comes to power at center - Gandhi | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना - गांधी

राजस्थानातील सभेत राहुल गांधी यांचा शब्द ...

गंगा कालव्यातील पाण्याचा वाटा बनला कळीचा मुद्दा - Marathi News | Water share in the Ganges canal became a key issue | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :गंगा कालव्यातील पाण्याचा वाटा बनला कळीचा मुद्दा

पंजाबमधून येणारे पाणी पाकमध्ये वळविल्याचा आक्षेप; उमेदवारही देताहेत पाणी देण्याचे आश्वासन ...

नरेंद्र मोदींच्या सभेला ड्युटीसाठी जाणाऱ्या ५ पोलिसांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, ३ जण जखमी - Marathi News | nagaur car accident 5 policeman died in jhunjhunu | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :नरेंद्र मोदींच्या सभेला ड्युटीसाठी जाणाऱ्या ५ पोलिसांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, ३ जण जखमी

या अपघातात तीन पोलीस जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ...

भाऊबीजेदिवशीच भाऊ-बहिणीसह आईचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर  - Marathi News | The death of the mother along with the brothers and sisters on the same day, a mountain of grief fell on the family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाऊबीजेदिवशीच भाऊ-बहिणीसह आईचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर 

Accident: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एक भीषण अपघात झाला. येथे दुचाकी आणि स्कॉर्पिओमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये भाऊ-बहिणीसह त्यांच्या आईचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. ...

राजस्थानमधील अपघातात अमळनेरचे सहाजण ठार, मृतांमध्ये दोन कुटंबातील प्रत्येकी तीन जणांचा समावेश - Marathi News | 5 killed in Jalgaon accident in Rajasthan Death of mother, son and daughter | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राजस्थानमधील अपघातात अमळनेरचे सहाजण ठार, मृतांमध्ये दोन कुटंबातील प्रत्येकी तीन जणांचा समावेश

जैसलमेर येथे पर्यटनासाठी गेलेल्या अमळनेर येथील पाच जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ...

भाजप कार्यकर्त्यांचे मत काँग्रेसच्या गेहलोत यांनाच, प्रचार दौऱ्यांमध्ये स्थानिक नेत्यांचा दावा - Marathi News | BJP workers vote for Gehlot of Congress, local leaders claim during campaign tours | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :भाजप कार्यकर्त्यांचे मत काँग्रेसच्या गेहलोत यांनाच, प्रचार दौऱ्यांमध्ये स्थानिक नेत्यांचा दावा

आगामी विधानसभा निवडणुकीत ते (गेहलोत) सलग सहाव्या वेळेस निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेहलोत अजिंक्य असल्याचे छातीठोकपणे सांगणारे बिश्नोई हे एकटे नाहीत.  ...

७ कोटी रोकड, १२ किलो सोनं अन् ११०० लॉकर...; IT विभागानं केला मोठा पर्दाफाश - Marathi News | Huge amount of cash recovered from locker at Ganpati Plaza in income tax raids at Rajasthan | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :७ कोटी रोकड, १२ किलो सोनं अन् ११०० लॉकर...; IT विभागानं केला मोठा पर्दाफाश

यू-ट्युबरने रेल्वे ट्रॅकवर फटाके फोडले, नेटिझन्सनी झोडले, रेल्वेनेही नाही सोडले!  - Marathi News | U-Tuber bursts firecrackers on the railway tracks, netizens beat, even the railway did not leave! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यू-ट्युबरने रेल्वे ट्रॅकवर फटाके फोडले, नेटिझन्सनी झोडले, रेल्वेनेही नाही सोडले! 

YouTuber bursting crackers on Railway Track: फेसबूक, यूट्युब, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर अधिकाधिक प्रेक्षक आणि लाईक्स मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे स्टंट करत असतात. मात्र एका यूट्युबरने या लाईक्स आणि ह्युज मिळवण्याच्या नादात धक्कादायक कृत्य ...