लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

माणुसकीला काळीमा! ३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; रक्ताच्या थारोळ्यात सापडली चिमुकली - Marathi News | jodhpur case man rapes 3 year old girl seen in cctv footage arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा! ३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; रक्ताच्या थारोळ्यात सापडली चिमुकली

जोधपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. ...

बहिणीकडे जाण्याचा हट्ट,पतीने पत्नीला बाईकला बांधत फरफटत नेलं; मित्राने व्हायरल केला VIDEO - Marathi News | Rajasthan Crime Husband tied his wife to his bike and dragged her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहिणीकडे जाण्याचा हट्ट,पतीने पत्नीला बाईकला बांधत फरफटत नेलं; मित्राने व्हायरल केला VIDEO

राजस्थानमध्ये पतीने पत्नीला बाईकच्या मागे बांधून जनावरासारखे ओढून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

"तुम्ही लष्करातील जवानाला विवस्त्र करून का मारलं?’’, राज्यवर्धन सिंह राठोड पोलिसांवर संतापले   - Marathi News | "Why did you strip and kill an army man?" Rajyavardhan Singh Rathore fumed at the police.   | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"तुम्ही लष्करातील जवानाला विवस्त्र करून का मारलं?’’, राज्यवर्धन सिंह राठोड पोलिसांवर संतापले  

Rajyavardhan Singh Rathore: तुम्ही लष्कराच्या जवानाला विवस्त्र करून का मारलं? तुम्ही लष्कराच्या जवानासोबत असं वागत असाल तर जनतेसोबत तुमची वागणूक कशी असेल, याची कल्पनाच केलेली बरी, असे राज्यवर्धन सिंह राठोड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले. ...

"पोलीस तुमचे बाप आहेत"; लष्कराच्या जवानाला निर्वस्त्र करुन बेदम मारहाण - Marathi News | Indian Army commando stripped and beaten by rajasthan police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पोलीस तुमचे बाप आहेत"; लष्कराच्या जवानाला निर्वस्त्र करुन बेदम मारहाण

राजस्थानमध्ये पोलिसांनी भारतीय लष्कराच्या जवालाना निर्वस्त्र करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Video: बंधाऱ्यात मित्र बुडत होता, पाच मित्रांनी वाचविण्यासाठी उडी मारली, तो पोहून वर आला पण... - Marathi News | A friend was drowning in the embankment, five friends jumped to save him, he survived but... incident in Rajasthan video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: बंधाऱ्यात मित्र बुडत होता, पाच मित्रांनी वाचविण्यासाठी उडी मारली, तो पोहून वर आला पण...

Rajasthan Kanota Dam Video: राजस्थानमध्ये तुफान पाऊस सुरु आहे. कानोता बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. या बंधाऱ्यावर सहा मित्र वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेत होते. ...

Sanjana Jatav : पहिल्या खासदार, ज्यांच्या सुरक्षेत त्यांचे पती तैनात; संजना जाटव यांचे पीएसओ कप्तान सिंह! - Marathi News | sanjana jatav first mp husband her personal security officer constable kaptan singh rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या खासदार, ज्यांच्या सुरक्षेत त्यांचे पती तैनात; संजना जाटव यांचे पीएसओ कप्तान सिंह!

Sanjana Jatav : संजना यांचे पती कप्तान सिंह राजस्थान पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून आता ते भरतपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार संजना जाटव यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. ...

मृत्यूनंतर दफन केलेल्या तरुणीचा मृतदेह ९ दिवसांनी पुन्हा बाहेर काढला; मृत्यूमागचं गूढ उकलणार? - Marathi News | Body of young woman buried after death exhumed after 9 days Will the mystery of death be solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृत्यूनंतर दफन केलेल्या तरुणीचा मृतदेह ९ दिवसांनी पुन्हा बाहेर काढला; मृत्यूमागचं गूढ उकलणार?

माझ्या मुलीचा तिच्या पतीने आणि सासरच्या व्यक्तींनी गळा आवळून खून केला आहे, असा आरोप अनमच्या वडिलांनी केला आहे. ...

Video - "एक दिन मर जाऊं..."; भजनावर नाचताना शिक्षकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं? - Marathi News | rajasthan news jaipur teacher died while dancing video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "एक दिन मर जाऊं..."; भजनावर नाचताना शिक्षकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

एका कार्यक्रमात नाचत असताना ४५ वर्षीय शिक्षकाचा अचानक मृत्यू झाला. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याच्या मोठ्या भावाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ...