लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

राजस्थानात निवडणूक निकालाआधी रात्री तीनपर्यंत 'वसुंधरा कॅम्प'मध्ये खलबतं; RLPच्या बेनीवालांशी चर्चा - Marathi News | Rajasthan Assembly Election Result 2023 Vasundhara camp stirs as Discussions takes place late night with RLP leader Hanuman Beniwal | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :'वसुंधरा कॅम्पमध्ये निकालाआधी रात्री तीन वाजेपर्यंत खलबतं; RLPच्या बेनीवालांशी चर्चा

Rajasthan Assembly Election Result 2023: सत्तेत समीकरणे कशी जुळवावी यावर बैठकांचे सत्र ...

आता सोन्या-चांदीचा नाही तर हिरे-पन्न्याचा काळ, लवकरच 8.33 लाख कोटींचा उद्योग होणार - Marathi News | Now it is not the time of gold and silver but of diamonds and emeralds, there will be an industry of 8.33 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता सोन्या-चांदीचा नाही तर हिरे-पन्न्याचा काळ, लवकरच 8.33 लाख कोटींचा उद्योग होणार

भारतात हिरा, पन्ना आणि इतर रंगीत रत्नांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ...

कोण आहेत योगी बालकनाथ, ज्यांना राजस्थानचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे... - Marathi News | Rajasthan Election, Who is Yogi Balaknath, who is seen as the future Chief Minister of Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :कोण आहेत योगी बालकनाथ, ज्यांना राजस्थानचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे...

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत लोकांची वसुंधरा राजे आणि सचिन पायलट यांच्यापेक्षा योगी बालकनाथ यांना पसंती ...

सांगोला येथील शेतकरी राहुल वाले यांच्या बाजरीला आले ४ फुटांपर्यंत कणीस - Marathi News | Farmer Rahul Wale from Sangola crop pearl millet panicle up to 4 feet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगोला येथील शेतकरी राहुल वाले यांच्या बाजरीला आले ४ फुटांपर्यंत कणीस

कोळा (ता. सांगोला) येथील राहुल वाले या शेतकऱ्याने अवघ्या २० गुंठ्यांत पेरलेल्या बाजरीला तब्बल ४ ते ५ फुटांपर्यंत लांबीचे कणीस लागल्याने, सांगोला तालुक्यात बाजरीचं कणीस चर्चेचा विषय ठरला आहे. ...

भारतातील या गावात दोन लग्न करतात प्रत्येक पुरूष, पहिली पत्नीच करते दुसरीचं स्वागत - Marathi News | This Rajasthan village every man marries twice, Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील या गावात दोन लग्न करतात प्रत्येक पुरूष, पहिली पत्नीच करते दुसरीचं स्वागत

Marriage Weird Tradition : भारतात सामान्यपणे एकच लग्न केलं जातं. काही केसेसमध्ये लोक दोन लग्ने करतात. ...

नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली, कारण अस्पष्ट... - Marathi News | Anju, who went to Pakistan for Nasrullah's love, returns to India, reason unclear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली, कारण अस्पष्ट...

अंजू बुधवारी अटारी-वाघा सीमेवरुन भारतात प्रवेश केला. सध्या तिला बीएसएफ कँपमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

...तर भाजपसमोर पर्यायच नसणार; मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी वसुंधरा राजेंचा खास प्लॅन  - Marathi News | rajasthan assembly election Vasundhara Raje special plan to get Chief Minister post | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :...तर भाजपसमोर पर्यायच नसणार; मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी वसुंधरा राजेंचा खास प्लॅन 

राजस्थानात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास पक्षाकडून वसुंधरा राजेंच्या जागी दुसऱ्या एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ...

‘टिंडर’ वर प्रेम, तिला तो वाटला श्रीमंत, किडनॅपच केले, त्यानंतर... - Marathi News | Love on 'Tinder', thinks he's rich, gets kidnapped, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘टिंडर’ वर प्रेम, तिला तो वाटला श्रीमंत, किडनॅपच केले, त्यानंतर...

टिंडर ॲपवर ओळख झालेल्या २८ वर्षीय तरुणाची प्रेमाचे नाटक करून हत्या केल्याप्रकरणी महिलेसह तिघांना जयपूरच्या एका कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. ...