लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, फोटो

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
शिवसेनेत आतापर्यंत ५ वेळा पडली फूट; चार घटना घडल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत - Marathi News | Shiv Sena has split 5 times so far; Four incidents took place during the life of Balasaheb Thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेत आतापर्यंत ५ वेळा पडली फूट; चार घटना घडल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत

बंडोबांचा पक्ष ठरतोय शिवसेना ...

राज ठाकरेंना चॅलेंज देणारा दबंग खासदार; 'असा' आहे बृजभूषण सिंह यांचा राजकीय प्रवास - Marathi News | BJP MP challenging Raj Thackeray; Know About political journey of Brijbhushan Singh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरेंना चॅलेंज देणारा दबंग खासदार; 'असा' आहे बृजभूषण सिंहांचा राजकीय प्रवास

Raj Thackerey: राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खा. बृजभूषण यांचे फॉलोअर्स माहितीय का? - Marathi News | Raj Thackerey: Eat threatening Raj Thackeray. Do you know Brijbhushan's followers? | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खा. बृजभूषण यांचे फॉलोअर्स माहितीय का?

बृजभूषण आणि राज ठाकरे यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या पाहिल्यास बृजभूषण हे राज यांच्या कुठेही लागत नाहीत. कारण, राज यांचे ट्विटरवर तब्बल 1.3 मिलियन्स म्हणजे 13 लाख फॉलोअर्स आहेत. ...

Kian Thackeray: असा दिसतो राज ठाकरेंचा नातू किआन, पाहा नामकरण विधी सोहळ्याचे खास फोटो - Marathi News | Kian Thackeray: This is what Raj Thackeray's grandson Kian looks like, see the special photo of the naming ceremony | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :असा दिसतो राज ठाकरेंचा नातू किआन, पाहा नामकरण विधी सोहळ्याचे खास फोटो

Kian Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. दरम्यान, आज या बाळाचा नामकरणविधी संपन्न झाला. राज ठाकरेंच्या नातवाचं नाव किआन ठाकरे असं ठेवण्यात आलं आहे. ...

घरात लाऊडस्पीकर वाजवत असाल तर खबरदार; ‘हे’ नियम वाचा अन्यथा जेलमध्ये जाल - Marathi News | Be careful if you are playing loudspeakers in the house; Read the rule | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :घरात लाऊडस्पीकर वाजवत असाल तर खबरदार; ‘हे’ नियम वाचा अन्यथा जेलमध्ये जाल

Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावे अशी मागणी करत सरकारला इशारा दिला. त्यानंतर देशभरात लाऊडस्पीकरचा मुद्दा चर्चेत आला. ...

Raj Thackeray: "इफ्तारवेळी प्रेमाचा हात दिला, शिरखुर्म्यासाठी ते लायक नाहीत" - Marathi News | Raj Thackeray: "Give a hand of love during Iftar, they are not worthy of Shirkhurma.", imtiaz jaleel on raj thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :''इफ्तारवेळी प्रेमाचा हात दिला, शिरखुर्म्यासाठी ते लायक नाहीत''

नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली. ...

बाळासाहेबांची सभा, अचानक घडलेली 'ती' घटना अन् एका सवालाने शिवसेनेचा विजय केला होता पक्का! - Marathi News | Coincident Between Balasaheb Thackeray and Raj Thackeray Rally in Aurangabad | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांची सभा, अचानक घडलेली 'ती' घटना अन्...; राज यांच्या सभेतही तोच योगायोग

Raj Thackeray: मारुती स्त्रोत्र नाही, तर हनुमान चालीसा का?; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले - Marathi News | Raj Thackeray: Why Hanuman Chalisa ?; MNS president Raj Thackeray made it clear | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मारुती स्त्रोत्र नाही, तर हनुमान चालीसा का?; राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले