Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी १५ वर्षांपुर्वी आपल्या पतीने म्हणजे राज ठाकरेंनी कानाखाली वाजवल्याचा उल्लेख केला. ती कानाखाली वाजवल्याने अनेक बदल झाले, १५ वर्षापूर्वींची कानाखाली लावलेली आजवर लक्षात आहे. असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय... आत ...
Amit Thackeray News: गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये सक्रीय असलेले राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे आजच्या मराठी भाषा गौरव दिनाचा मुहुर्त साधून मनसेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मनसेने अमित ठाकरे यांची निवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार ...
Raj Thackeray : राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच मी येथे भाषणाला उभा नसून तुमचं सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आल्याचे सांगितले. 'मी काही हारतुरे घ्यायला आलेलो नाही. आज शिवजयंती आहे ...