लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
गुप्तचर विभागाचा अलर्ट; परराज्यातील लोक महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात - Marathi News | Intelligence received reports, that people from other states might come to Maharashtra to disturb Law And Order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुप्तचर विभागाचा अलर्ट; परराज्यातील लोक महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. ...

Raj Thackeray: "इफ्तारवेळी प्रेमाचा हात दिला, शिरखुर्म्यासाठी ते लायक नाहीत" - Marathi News | Raj Thackeray: "Give a hand of love during Iftar, they are not worthy of Shirkhurma.", imtiaz jaleel on raj thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :''इफ्तारवेळी प्रेमाचा हात दिला, शिरखुर्म्यासाठी ते लायक नाहीत''

नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली. ...

‘राज’सभेसाठी पोलिसांच्या १६ अटी कोणत्या होत्या; प्रत्यक्षात उल्लंघन किती झाले ? जाणून घ्या - Marathi News | What were the conditions of the police for the ‘Raj’sabha; How many violations actually took place? Find out | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘राज’सभेसाठी पोलिसांच्या १६ अटी कोणत्या होत्या; प्रत्यक्षात उल्लंघन किती झाले ? जाणून घ्या

राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी १५ अटींचे पालन करण्याची हमी घेतल्यानंतरच परवानगी दिली होती. त्यातील बहुतांश अटीचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. ...

Raj Thackeray: औरंगाबाद पोलिसांकडून गुन्हा दाखल; आता राज ठाकरेंसमोर नेमके पर्याय काय? पाहा - Marathi News | Raj Thackeray: FIR filed by Aurangabad police; Now what exactly is the option before MNS Chief Raj Thackeray? Let's See | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबाद पोलिसांकडून गुन्हा दाखल; आता राज ठाकरेंसमोर नेमके पर्याय काय?, पाहा

राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलेल्या भाषणावरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

गुन्ह्याचा सन्मानाने स्वीकार; 'राज'सभेचे आयोजक म्हणाले ही तर मोगलाईची सुरुवात - Marathi News | Honor confession; The organizers of the 'Raj Sabha' said that this was the beginning of Moghlai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुन्ह्याचा सन्मानाने स्वीकार; 'राज'सभेचे आयोजक म्हणाले ही तर मोगलाईची सुरुवात

राजसभेसाठी घातलेल्या १६ पैक्की १२ अटींच्या उल्लंघनाचा अहवाल पोलीसांनी दिला असल्याची माहिती आहे. ...

हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच; भोंगे बंद झालेच पाहिजे, शेवटचा १ दिवस, अविनाश जाधव यांचा इशारा - Marathi News | MNS leader Avinash Jadhav has warned that we will bring Hanuman Chalisaa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हनुमान चालीसा लावणारच;भोंगे बंद झालेच पाहिजे,शेवटचा १ दिवस,अविनाश जाधवांचा इशारा

राज्यभरात मनसैनिक लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यासाठी सज्ज झाले आहे. ...

राणे, राणा आणि आता राज... 'RRR' हे विरोधकांनी जुळवलेलं दिसतंय, छगन भुजबळांचा खोचक टोला  - Marathi News | Rane Rana and now Raj RRR seems to have been matched by the opposition says chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणे, राणा आणि आता राज... 'RRR' हे विरोधकांनी जुळवलेलं दिसतंय, छगन भुजबळांचा खोचक टोला 

जो जाणून बुजून कायद्याचं उल्लंघन करत असतो तर त्याचे परिणाम काय असतात हे त्यांना ठावूक असतं. त्यामुळे आपण काय करायचं आणि काय करू नये ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. ...

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु; औरंगाबाद पोलीस एक्शनमोडमध्ये - Marathi News | The process of filing a case against Raj Thackeray has started; Aurangabad Police In Action Mode | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुवात; औरंगाबाद पोलीस एक्शनमोडमध्ये

Raj Thackeray : राज्यात पोलीस एक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरेंवरही आजच कारवाई होणार असल्याची शक्यता आहे. ...