लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरेंबाबत 'पुतना मावशीचं प्रेम' दाखवू नका, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला! - Marathi News | bjp leader Pravin Darekar reply to Sanjay Raut over raj thackeray ayodhya visit postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंबाबत 'पुतना मावशीचं प्रेम' दाखवू नका, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा ५ जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. ...

'...तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती', संजय राऊतांचं मोठं विधान! - Marathi News | shivsena leader Sanjay Raut slams mns chief mns chief Raj Thackeray over ayodhya visit postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती', संजय राऊतांचं मोठं विधान!

कुणाचा अयोध्या दौरा का रद्द झाला याबाबत आम्हाला काही माहित नाही. पण तुमचा वापर केला जातोय हे आतातरी लक्षात घ्यावं, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेतला लगावला आहे. ...

MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार - Marathi News | MNS Chief Raj Thackeray visit likely to postponed Ayodhya tour due to health reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. ...

ठरलं! राज ठाकरे यांची तोफ आता पुण्यात धडाडणार; अखेर रविवारी सभा निश्चित - Marathi News | mns chief raj thackeray sabha in pune finally fixed on the sunday 22 may 2022 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठरलं! राज ठाकरे यांची तोफ आता पुण्यात धडाडणार; अखेर रविवारी सभा निश्चित

राज ठाकरे यांच्या सभेची अधिकृत घोषणा मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी केली. ...

Raj Thackeray: मनसेकडून अधिकृत घोषणा; राज ठाकरेंची पुण्यातील सभा सकाळी होणार - Marathi News | Official announcement from MNS Raj Thackeray sabha in Pune will be held in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: मनसेकडून अधिकृत घोषणा; राज ठाकरेंची पुण्यातील सभा सकाळी होणार

शहरात गणेश कला क्रीडा मंच येथे रविवार २२ मे रोजी सकाळी १० वाजता सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिली आहे ...

Raj Thackeray: तारीख ठरली, 'वेळ बदलली'?; राज ठाकरेंची पुण्यातील सभा ठरू शकते 'वेगळी' - Marathi News | Date set time changed Raj Thackeray sabha in Pune may be different | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: तारीख ठरली, 'वेळ बदलली'?; राज ठाकरेंची पुण्यातील सभा ठरू शकते 'वेगळी'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २१ मेला पुण्यात होणारी सभा रद्द झाली होती ...

राजचा अयोध्या दौरा..मनसेची उ.भारतीयांना 'ही' धमकी, थेट बॅनर्सच लावले.. Raj Thackeray Ayodhya tour - Marathi News | Raj Thackeray's Ayodhya tour..MNS threatens North Indians with 'this' banner | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजचा अयोध्या दौरा..मनसेची उ.भारतीयांना 'ही' धमकी, थेट बॅनर्सच लावले.. Raj Thackeray Ayodhya tour

राजचा अयोध्या दौरा..मनसेची उ.भारतीयांना 'ही' धमकी, थेट बॅनर्सच लावले.. Raj Thackeray Ayodhya tour ...

NewsPoint Live: ब्रिजभूषची धमकी, मनसेकडून 'हा' इशारा..पुन्हा खळ्ळ-फट्याक? MNS vs Brijbhushan singh - Marathi News | NewsPoint Live: Threat of Brijbhush, MNS warning of 'this'. MNS vs Brijbhushan singh | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :NewsPoint Live: ब्रिजभूषची धमकी, मनसेकडून 'हा' इशारा..पुन्हा खळ्ळ-फट्याक? MNS vs Brijbhushan singh

NewsPoint Live: ब्रिजभूषची धमकी, मनसेकडून 'हा' इशारा..पुन्हा खळ्ळ-फट्याक? MNS vs Brijbhushan singh ...