शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रीया, म्हणाले...

मुंबई : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम?; राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र : राज-उद्धव यांनी एकत्र यावे, ही बाळासाहेबांची शेवटची इच्छा; नितीन गडकरींचा गौप्यस्फोट...

महाराष्ट्र : राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सांगितलं

महाराष्ट्र : राज ठाकरे कोणत्या शिवसेनेसोबत? मनसे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणावर मतदार संतप्त; पुण्यात मनसेकडून 'एक सही संतापाची' मोहीम

महाराष्ट्र : राजकारणाचा चिखल झालाय, चीड व्यक्त करा; एक सही संतापाची, राज्यात मनसेचे आंदोलन

महाराष्ट्र : मनसेच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली; संजय राऊतांची माहिती, म्हणाले...

रत्नागिरी : राज ठाकरेंचा चिपळूण दौरा रद्द, मुंबईतील मेळाव्यात भूमिका मांडणार

महाराष्ट्र : “राज आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत, ते वाटेल तेव्हा...”; संजय राऊतांचे सूचक विधान