शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा; शरद पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे : ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, राजसाहेब - उद्धवसाहेब हीच ती वेळ, पुण्यात झळकले फलक

मुंबई : युतीसाठी मनसेने ठाकरे गटाला प्रस्ताव दिला? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : राज-उद्धव एकत्र येणार? चर्चांवर ठाकरे गटाकडून अशी प्रतिक्रिया, चंद्रकांत खैरे म्हणाले...

महाराष्ट्र : मनसे-ठाकरे गट युतीसाठी उचललं पहिलं पाऊल?; अभिजित पानसे- संजय राऊतांची झाली भेट

पुणे : भविष्यात कोणतीही मदत भासल्यास..., पुण्यात तरूणीला वाचवणाऱ्यांचा राज ठाकरेंकडून सन्मान

पुणे : या बंडामागे शरद पवार असण्याची शंका, राज ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

पुणे : घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! सर्व घडामोडी शंकास्पद; राज ठाकरेंची टीका

महाराष्ट्र : फोडाफोडीचं दळभद्री राजकारण आम्हाला जमत नाही याचा अभिमान, मनसेची बोचरी टीका

ठाणे : साहेब आता तरी एकत्र या, ठाण्यातही लागले मनसे-शिवसैनिकाचे एकत्रित बॅनर!