शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : “होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती आहे”; राज ठाकरेंच्या दाव्यावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले

मुंबई : जातीपातीच्या चिखलातून बाहेर या; मनसेकडून राज ठाकरेंच्या 'त्या' व्यंगचित्राची आठवण

महाराष्ट्र : “भाजपला मदतच करायची असेल तर उघडपणे करा”; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मनसे लढविणार; राज ठाकरे यांची घोषणा

मुंबई : मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न

महाराष्ट्र : हे इतकं सरळ चित्र नाही..; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका

महाराष्ट्र : अमित शाहांच्या 'त्या' विधानावरून ठाकरे बंधूंचे सूर जुळले; राज ठाकरेही कडाडले

महाराष्ट्र : राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; '१९९९ मध्ये जेव्हा त्या पक्षाची स्थापना झाली...'

ठाणे : कोकण पदवीधर निवडणुकीत जोमाला कामाला लागा: राज ठाकरे

फिल्मी : राज ठाकरेंचा मनसेच्या दीपोत्सवातील व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीची पोस्ट, म्हणाली, साहेब हे सगळं...