लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , फोटो

Rain, Latest Marathi News

Assam Flood : आसाममध्ये पावसाचा हाहाकार! 25 जिल्ह्यांतील 11 लाख लोकांना फटका, पुराची भीषणता दाखवणारे फोटो - Marathi News | assam flood news more than 11 lakh people affected by floods and landslides 44 people died in state so far | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये पावसाचा हाहाकार! 25 जिल्ह्यांतील 11 लाख लोकांना फटका, पुराची भीषणता दाखवणारे फोटो

Assam Flood : पूर आणि भूस्खलनामुळे 25 जिल्ह्यांतील सुमारे 11.09 लाख लोक बाधित झाले आहेत. ...

शिवसेना खासदाराच्या गाडीवर कोसळले झाड, गाडीचं मोठं नुकसान - Marathi News | Tree fell on Shiv Sena MP Omraje Nimbalkar's car, huge damage to the car | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शिवसेना खासदाराच्या गाडीवर कोसळले झाड, गाडीचं मोठं नुकसान

राजधानी मुंबईत मान्सन पावसाने जोरदार हजेरी लावली असून शनिवारी आणि रविवारी वरुणराजाचे आगमन झाले. पावसाच्या या तडाख्यात वादळी वाऱ्याने काही झाडं उन्मळून पडल्याचे दिसून आले. ...

भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच घरात 'हे' उपाय करा, टेन्शन कायमचं होईल दूर... - Marathi News | Do this in the house before the rains so that the walls do not get wet here are some tips to follow | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच घरात 'हे' उपाय करा, टेन्शन कायमचं होईल दूर...

उन्हानं अंगाची लाहीलाही होत असताना सर्वजण आता आतुरतेनं पावसाची वाट पाहात आहेत. पण पावसाळा म्हटलं की अनेक समस्या देखील निर्माण होतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे घराच्या भिंती ओल्या होणं. यावर नेमका काय उपाय करता येतात ते जाणून घेऊयात... ...

मुलांसाठी पावसाळी चपला/बूट खरेदी करताय? स्टाइलसोबत कम्फर्टही महत्त्वाचा, पाहा मुलांसाठी खास डिझाइन्स - Marathi News | Buy rain boots / shoes for kids? Along with style, comfort is also important, see special designs for children | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मुलांसाठी पावसाळी चपला/बूट खरेदी करताय? स्टाइलसोबत कम्फर्टही महत्त्वाचा, पाहा मुलांसाठी खास डिझाइन्स

जून महिन्यात शाळेच्या सगळ्या खरेदीसोबत आवर्जून केली जाणारी आणखी एक खरेदी म्हणजे पावसाळी पादत्राणे ...

Tips To Buy Umbrella : बाजारातून चांगली छत्री विकत घेण्यासाठी 'या' ट्रिक्स वापरा; एकाच छत्रीवर निघेल पूर्ण पावसाळा - Marathi News | Tips To Buy Umbrella : How to Pick the Best Umbrella To Keep You Dry | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बाजारातून चांगली छत्री विकत घेण्यासाठी 'या' टिप्स लक्षात ठेवा; एकाच छत्रीवर निघेल पूर्ण पावसाळा

Tips To Buy Umbrella : तुम्ही जी छत्री खरेदी कराल ती 10 किंवा 11 इंच लांबीची असेल हे पाहा, जेणेकरून तुम्हाला छत्री धरायला सोपं पडेल. ...

Footwear For Rainy Season For Ladies : पावसाळी चपला खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; पाहा कमी बजेटमधले लेटेस्ट पॅटर्न्स - Marathi News | Footwear For Rainy Season For Ladies : Here are the things to keep in mind when buying rain slippers; Check out the latest low budget patterns | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कमी बजेटमध्ये एका पेक्षा एक पावसाळी चपला; फक्त एका क्लिकवर पाहा चपलांचे लेटेस्ट पॅटर्न्स

Footwear For Rainy Season For Ladies : आजकाल बाजारात वेगवेगळ्या पावसाळी चपला उपलब्ध असतात. पण कधीकधी रबरी चपला पायांसाठी त्रासदायक ठरू शकतात. म्हणून चप्पल निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ...

भंडाऱ्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट, बळीराजा चिंताग्रस्त - Marathi News | Hailstorm in Bhandara on the second day too, farmer anxious after crop in water | Latest bhandara Photos at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट, बळीराजा चिंताग्रस्त

Andhra Pradesh Floods : बालाजी वाचवा! मुसळधार पावसानं आध्रात हाहाकार; तिरूपती मंदिरात पाणी घुसलं, नद्या-नाले-रस्त्यांना पूर - Marathi News | Heavy rainfall in Andhra Pradesh flood devastation in andhra pradesh water entered tirupati temple | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बालाजी वाचवा! मुसळधार पावसानं आध्रात हाहाकार; तिरूपती मंदिरात पाणी घुसलं, नद्या-नाले-रस्त्यांना पूर

Heavy Rains Create Havoc In Tirupati : तिरुमला मंदिर परिसरातही प्रचंड पाऊस झाला. यामुळे संबंध मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. येथे अडकलेल्या भाविकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. ...