लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

रत्नागिरीत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, आंबा बागायतदार धास्तावले - Marathi News | Presence of unseasonal rains at many places in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, आंबा बागायतदार धास्तावले

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत. ...

डिसेंबर आला तरी पावसाळा जाईना, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज ऑरेंज अलर्ट - Marathi News | Orange alert today due to low pressure area in the Arabian Sea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिसेंबर आला तरी पावसाळा जाईना, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज ऑरेंज अलर्ट

Rain In Maharashtra : दक्षिण - पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्विपमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा हवामानात उल्लेखनीय बदल झाले आहेत. या हवामान बदलामुळे २ डिसेंबरपर्यंत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

गोंदिया @ १०.९; पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता - Marathi News | Gondia @ 10.9; Chance of rain in West Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदिया @ १०.९; पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता

Nagpur News हवामान केंद्राने येत्या दोन दिवसात पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून जाणवायला लागलेली थंडी पुन्हा वाढून पारा खालावण्याची शक्यता आहे. ...

वातावरण बदलामुळे तुरीच्या झाल्या तुराट्या, शेतकऱ्यांवर ओढवले संकट - Marathi News | tur crop affected due to weather changes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वातावरण बदलामुळे तुरीच्या झाल्या तुराट्या, शेतकऱ्यांवर ओढवले संकट

सतत धुके पडत असल्याने व ढगाळ वातावरणामुळे तुरी जागेवरच सुकत आहेत. काही प्रमाणात शेंगा धरल्या असल्या तरी त्या न भरताच वाळायला सुरुवात झालेली दिसून येत आहे. ...

मुंबईत प्रदूषणासह पावसाची शक्यता कायम - Marathi News | Rain likely in Mumbai with pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्रदूषणासह पावसाची शक्यता कायम

Mumbai News: मुंबईसह राज्यात विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. कारण २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त ...

अवकाळी पाऊस मका पिकाच्या पथ्यावर - Marathi News | Untimely rains on maize crop diet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यावर्षीही वाढणार क्षेत्र; शासनाने जाहीर केला १८७० रुपये हमी भाव; ओलावा वाढला

मका पिकाला इतर पिकांच्या तुलनेत कमी प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे शेतात विहीर, बाेअरवेल असलेले शेतकरी या पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा अधिक प्रमाणात लागवड हाेईल, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला मका हे प ...

अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी थांबली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात यंदाही.. - Marathi News | Additional reserves in Kolhapur district dam this year too | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी थांबली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात यंदाही..

राजाराम लोंढे कोल्हापूर : ऑक्टोबरपर्यंत राहिलेला परतीचा पाऊस , महापुरानंतर खंडित वीज पुरवठ्यामुळे बंद असलेला उपसा आणि आता गेले ... ...

अवकाळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या ताेंडचा घास - Marathi News | untimely rain cause heavy damage paddy crop farmer suffer losses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अवकाळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या ताेंडचा घास

अवकाळी पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी थांबविली आहे. तर, ज्या शेतकऱ्यांनी धान कापले त्यांच्या बांध्यांमध्ये पाणी साचून धान पीक कुजत आहे. काही शेतकऱ्यांचे धान अंकुरले आहे. ...